AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold rate: सोन्याचा भाव कायच्या काय वाढला, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चांगली वाढ होताना दिसत आहे. आज तर सोन्याच्या भावाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हे दर पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

| Updated on: May 12, 2026 | 4:11 PM
Share
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने आणि चांदी खरेदी करु नका असे आवाहन जनतेला केला आहे. पण भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय मौल्यवान मानल्या जाणाऱ्या सोन्याची किंमत दिवसेंदिवस आकाशाला स्पर्श करताना दिसत आहे. आज सोन्याचे भाव तुफान वाढले आहेत.

1 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ऐन लग्न सराईच्या काळात सोन्याचे भाव वाढले असले तरी अनेकजण खरेदी करताना दिसत आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ऐन लग्न सराईच्या काळात सोन्याचे भाव वाढले असले तरी अनेकजण खरेदी करताना दिसत आहेत.

2 / 5
आज सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

आज सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

3 / 5
10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 45 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 77 हजार 70 रुपयांवर पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोन्या-चांदीची खरेदी न करण्याच्या केलेल्या आवाहन नंतर दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ

4 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर दुसऱ्या दिवशी देखील जळगावात सोन चांदी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाढलेल्या किंमतींचा फारसा परिणाम होत नसल्याचे दिसत आहे. तसेच जळगावच्या सराफ बाजारात दागिने  घडवणाऱ्या कारागिरांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार असल्याचे समोर आले आहे.

5 / 5
Follow Us
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?