AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोने-चांदीचं भविष्यात काय होणार? भाव वाढणार की घसरणार? मोठी भविष्यवाणी समोर

सध्या सोने आणि चांदीच्या भावात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव भविष्यात वाढणार की कमी होणार, असे सामान्य लोक विचारत आहेत.

| Updated on: Nov 30, 2025 | 10:03 PM
Share
तुम्ही काही वर्षे मागे वळून पाहिलं तर सोन्याचा भाव पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. गेल्या दीड ते दोन वर्षांत सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्यासोबतच चांदीची चमकही चांगलीच वाढली आहे. सध्या सोने-चांदीच्या भावात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच भविष्यात सोन्याची वाटचाल काय असेल, असे विचारले जात आहे.

1 / 6
काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव घसरला होता. या मौल्यवान धातूचा भाव कमी झाल्यामुळे सामान्यांना थोडे हायसे वाटले होते. पण आता पुन्हा एकदा सोनं वधारताना दिसत आहे. सोन्याचा  भाव कधी वाढतोय. तर कधी कमी होताना दिसतोय.

2 / 6
 आता आगामी काळातही सोन्याच्या भावात पुन्हा विक्रमी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  कारण आगामी काळात लवकरच अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत निर्णय घेणार आहे.

आता आगामी काळातही सोन्याच्या भावात पुन्हा विक्रमी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण आगामी काळात लवकरच अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत निर्णय घेणार आहे.

3 / 6
यासह येत्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान भारताच्या आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी पतधोरण समिती रेपो रेटसंदर्भात आपले धोरण जाहीर करणार आहे. भविष्यात या दोन मोठ्या घडामोडी घडणार असल्यामुळे गुंतवणूकदार सध्या सतर्क झाले आहेत.

4 / 6
सोबतच अमेरिकेतील नोकरी, अमेरिकेतील महागाईचे आकडे आणि रशिया-युक्रेन यांच्यातील शांतता चर्चा याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. त्यामुळेच गुंतवणूकदारांमधील सतर्कता लक्षात घेता भविष्यात सोन्याचा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

5 / 6
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

6 / 6
Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...