AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोनं धाडकन 25000 रुपयांनी आपटलं, भाव चांगलाच गडगडला, आता 10 ग्रॅमसाठी फक्त…

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचा भाव कधी वाढता तर कधी कमी होताना दिसतो आहे. आज पुन्हा एकदा सोनं धाडकन कोसळलं आहे. हा नवा भाव पाहून सामान्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

| Updated on: Feb 17, 2026 | 9:33 PM
Share
सोन्याच्या भावात 17 जानेवारी रोजी घसरण पाहायला मिळाली. दुपारी 12 वाजता सोन्याच भाव 2903 रुपयांनी कमी झाला होता. या घसरणीसह नवा भाव 151195 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये झाला होता. सोन्याची ही घसरण पाहून सामान्यांनी दिलासा व्यक्त केला.

1 / 5
आकड्यांमध्ये बोलायचे झाल्यास सोन्याची ही घसरण आपल्या सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. सोनं कधीकाळी 176121 रुपये प्रति 10 ग्रॅम या रेकॉर्डब्रेक किमतीपर्यंत वाढलं होतं. या भावाच्या तुलनेत सोन्याचा भाव तब्बल 24926  रुपयांनी म्हणजेच साधरण 25000 हजार रुपयांनी कमी झाला आहे.

2 / 5
सोन्याचा 17 फेब्रुवारी रोजीचा जीएसटसह भाव 155730  रुपये नोंदवला गेला. प्लॅटिनम या मौल्यवान धातूमध्येही 2842 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 154098 रुपये प्रति 10 ग्रॅम (विना जीएसटी) होता.

3 / 5
मंगळवारी म्हणजेच 17 जानेवारीज 22 कॅरेट सोन्याचा भावदेखील 2659 रुपयांनी कमी झाला आहे. 22 कॅरेट सोन्याच भाव 138495 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आहे. सध्याची घसरण लक्षात घेता भविष्यात सोन्याचा भाव वाढणार की कमी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान