AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Update : सोनं झालं चंगलंच स्वस्त…एका ग्रॅमचा भाव वाचून चकित व्हाल; जाणून घ्या किती रुपये लागणार?

गेल्या दहा दिवसांत युद्धकाळात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव कधी वाढला तर कधी कमी झाला आहे. दहा दिवसांचा अभ्यास केल्यास सोने स्वस्त झाल्याचे तुम्हाला दिसेल.

| Updated on: Mar 11, 2026 | 10:08 PM
Share
सध्या इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जगात खळबळ उडालेली आहे. या युद्धामुळे जगातिक पातळीवरील दळणवळण, बाजारपेठेवरही परिणाम पडला आहे. या जागतिक संकटामुळे लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून सोन्याचा दर कधी वाढतोय तर कधी कमी होतोय.

1 / 5
युद्ध सुरू झाले तेव्हापासून सोन्याचा भाव कधी वाढला तर कधी कमी झाला. गेल्या दहा दिवसांचा अभ्यास केला तर सोन्याच्या भावात एकूण 735 रुपयांचा बदल झाल्याचे दिसते. सोने दहा दिवसांत 735 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

2 / 5
 दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 2 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 17,066 रुपये प्रति 1 ग्रॅम होता. 22 कॅरेट सोन्याचा भाव 15,645 रुपये प्रति 1 ग्रॅम होता. या दहा दिवसांच्या तुलनेत सोनं 11 मार्च रोजी स्वस्त झालं आहे.

3 / 5
10 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 16,253  रुपये प्रति 1 ग्रॅम होता. 22 कॅरेट सोन्याचा भाव 14,900 रुपये प्रति 1 ग्रॅम होता. हाच भाव आता 11 मार्च रोजी 16,331 रुपये प्रति 1 ग्रॅम  (24 कॅरेट) आणि 14,970 रुपये प्रति 1 ग्रॅम (22 कॅरेट) एवढा झाला आहे.

4 / 5
तज्ज्ञांच्या मते अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा सोने-चांदीच्या भावावर परिणाम होत आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा