Gold Price | सोन्याचा भाव थेट 3.20 लाखांवर जाणार; भारतीय ग्राहकांचं टेन्शन वाढलं, काय आहे कारण?
सोन्याच्या दराबाबत मोठी भविष्यवाणी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 10,000 डॉलर्सपर्यंत, तर भारतात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 3 लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेच्या बॉण्ड बाजारावरील दबाव आणि डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्याच्या दराला मोठी झळाळी मिळू शकते, असा अंदाज जेफरीजचे ख्रिस वूड यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोन्याच्या भावातील या संभाव्य मोठ्या वाढीकडे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
काजोलच्या लेकीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
माजी क्रिकेटपटू सहवाग का बनला यमराज ?
बॉलिवूडची सौंदर्य क्वीन, गुलाबी साडीमधील ही अभिनेत्री कोण?
5 हजाराची जीन्स पॅण्ट आणि 10 हजाराचे बुट विकत घेतल्यानंतर किती UPI चार्ज लागेल
भारतात पहिल्या दिवसात सर्वाधिक कलेक्शन करणारे टॉप-10 चित्रपट
किती वयाच्या मुलांना फोन देणे योग्य असते ?
