AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोनं दणक्यात आपटलं, एकाच दिवसात भाव प्रचंड घसरला; आता एक तोळा सोन मिळतंय फक्त…

युद्धामुळे सोन्याचा भाव वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा सोन्याचा भाव कमी झाला आहे. सोन्यात एकाच दिवसात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सामान्यांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय.

| Updated on: Mar 19, 2026 | 10:58 PM
Share
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वातावरण आहे. याच युद्धाचा परिणाम आता सोने-चांदीच्या भावावारही पडत आहे. युद्धानंतर सोन्याचा भाव वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहे.

1 / 5
जगात युद्ध सुरू झाले की सोने आणि चांदीचा भाव वाढतो. लोक सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवतात. सोने आणि चांदी तुलनेने सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. परंतु आता युद्धात सोन्याचा भाव वाढण्याऐवजी कमी होताना दिसतोय.

2 / 5
आजदेखील (19 मार्च) सोन्याचा भाव चांगलाच घसरला आहे. इंडिया बुलियन अँड  ज्वेलर्स असोशिएनशननुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 151,637 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत कमी झाल आहे.  बुधवारी हाच भाव 1,54,879  रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता.

3 / 5
म्हणजेच बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोन्याचा भाव तब्बल 3242  रुपयांनी घसरला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भावदेखील 3,229  रुपयांनी घसरला आहे. बुधवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,54,259  रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हाच भाव 1,51,030 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...