AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today : सोन्यात तुफान तर चांदी झाली महाग, काय किंमती जळगाव सराफा बाजारात

Jalgaon Gold Silver Price Today : जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. सोन्यात दोन आठवड्यापासून चढउताराचे सत्र दिसून आले आहे. आज सोने आणि चांदी महागले आहे. काय आहेत आता किंमती?

| Updated on: May 21, 2025 | 4:21 PM
जळगावात सराफ बाजारात सोन्याचे दर पुन्हा एक लाख रुपयांवर पोहोचलेले आहेत. 24 तासात सोन्याचे दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 2 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे.

जळगावात सराफ बाजारात सोन्याचे दर पुन्हा एक लाख रुपयांवर पोहोचलेले आहेत. 24 तासात सोन्याचे दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 2 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे.

1 / 6
जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. सोन्यात दोन आठवड्यापासून चढउताराचे सत्र दिसून आले आहे. आज सोने आणि चांदी महागले आहे.

जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. सोन्यात दोन आठवड्यापासून चढउताराचे सत्र दिसून आले आहे. आज सोने आणि चांदी महागले आहे.

2 / 6
ताज्या अपडेटनुसार, सोन्याचे दर जीएसटी सह 99 हजार 910 रुपये पोहोचले आहे. चांदीच्या दराने ही एक लाखांचा आकडा पार केला आहे. चांदीचे दर जीएसटी सह 1 लाख चार हजार 545 रुपयांवर पोहोचले आहेत.

ताज्या अपडेटनुसार, सोन्याचे दर जीएसटी सह 99 हजार 910 रुपये पोहोचले आहे. चांदीच्या दराने ही एक लाखांचा आकडा पार केला आहे. चांदीचे दर जीएसटी सह 1 लाख चार हजार 545 रुपयांवर पोहोचले आहेत.

3 / 6
सोन्याचे दर लाखांवर पोहोचल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडलं आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळे हौस कशी पूर्ण करायची असा प्रश्न उपस्थित करत बेन्टेक्सचे दागिने वापरण्याची वेळ आल्याचे महिला ग्राहकांनी सांगितलं.

4 / 6
रशिया युक्रेनमध्ये जो करार होणार होता तो आता पुढे ढकलण्यात आला आहे त्यामुळे जिओ पॉलिटिकल टेन्शन आल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दारावर झाल्यास सोने व्यावसायिकांनी सांगितलं..

रशिया युक्रेनमध्ये जो करार होणार होता तो आता पुढे ढकलण्यात आला आहे त्यामुळे जिओ पॉलिटिकल टेन्शन आल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दारावर झाल्यास सोने व्यावसायिकांनी सांगितलं..

5 / 6
गेल्या 15 दिवसांपूर्वी जीएसटीसह सोन्याचे दर हे 95 हजार रुपये एवढे होते, पंधरा दिवसात सोन्याच्या दरात चार हजार 900 रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या 15 दिवसांपूर्वी जीएसटीसह सोन्याचे दर हे 95 हजार रुपये एवढे होते, पंधरा दिवसात सोन्याच्या दरात चार हजार 900 रुपयांची वाढ झाली आहे.

6 / 6
Follow us
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.