AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today : सराफा बाजारात मोठी घडामोड, चांदीचे दर सुळक्कन खाली, सोन्याचं काय झालं ?

Gold-Silver Rate Today : जळगावच्या सराफ बाजारामध्ये आज मोठी उलथापालथ झाल्याचं दिसून आलं. सोनं आणि चांदीचे लेटेस्ट दर समोर आले असून आज 1 तोळा सोन्याचा दर किती ? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Aug 18, 2026 | 4:59 PM
Share
सणासुदीचे दिवस असून सोनं-चांदीच्या दागिन्यांसाठी, खरेदीसाठी ग्राहक उत्सुक असतात. मात्र सध्याचे वर-खाली होणारे भाव पाहता, सोनं-चांदी खरेदी करताना 100 वेळा तरी विचार करावा लागतो नाहीतर बजेट कोलमडण्याची भीती असते.   जळगावच्या सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी हालचाल पाहायला मिळाली. मौल्यवान धातूंच्या दरांकडे ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असून, आजच्या बाजारभावात चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे.

1 / 6
गेल्या 24 तासांत चांदीच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या 24 तासांत चांदीच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

2 / 6
 आज जळगावच्या सराफ बाजारात जीएसटीसह चांदीचा दर  2 लाख 44 हजार 110 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे कालच्या तुलनेत चांदीच्या दरात स्पष्ट घसरण दिसून येत आहे.

आज जळगावच्या सराफ बाजारात जीएसटीसह चांदीचा दर 2 लाख 44 हजार 110 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे कालच्या तुलनेत चांदीच्या दरात स्पष्ट घसरण दिसून येत आहे.

3 / 6
चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असली तरी सोन्याच्या दरात आज कोणतीही वाढ किंवा घट झालेली नाही. सोन्याचे दर मात्र आज स्थिर राहिले आहेत.

चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असली तरी सोन्याच्या दरात आज कोणतीही वाढ किंवा घट झालेली नाही. सोन्याचे दर मात्र आज स्थिर राहिले आहेत.

4 / 6
जळगावच्या सराफ बाजारात जीएसटीसह सोन्याचा दर 1 लाख 57 हजार 590 रुपयांवर स्थिर आहे. त्यामुळे सोनं खरेदीचा विचार असेल, त्या ग्राहकांसाठी आजच्या बाजारात दरात विशेष बदल झालेला नाही.

जळगावच्या सराफ बाजारात जीएसटीसह सोन्याचा दर 1 लाख 57 हजार 590 रुपयांवर स्थिर आहे. त्यामुळे सोनं खरेदीचा विचार असेल, त्या ग्राहकांसाठी आजच्या बाजारात दरात विशेष बदल झालेला नाही.

5 / 6
 ( डिस्क्लेमर : सोन्या-चांदीचे दर बाजारातील घडामोडींनुसार सतत बदलत असतात. त्यामुळे दागिने किंवा चांदीची खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफाकडून त्याच दिवसाचा अंतिम दर आणि लागू शुल्क निश्चित करून घेणे महत्त्वाचं आहे.)

6 / 6
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात