Jalgaon Gold : जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदी चमकले; ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले
Jalgaon Gold And Silver Price Today : जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 80 हजारांच्या उंबरठ्यावर आहे. तर चांदीच्या दराची लाखांकडे वाटचाल सुरू आहे. या नवीन घडामोडीमुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जगातली युद्धजन्य परिस्थिती तसेच आंतरराष्ट्रीय बँकांमधील व्याजदर या सर्व गोष्टींचा परिणाम दरवाढीवर दिसून येत आहे.
Most Read Stories