AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव सराफा बाजाराचा स्वस्ताईचा सांगावा; सोने-चांदीच्या किंमती कमी झाल्या

Gold Silver Rate Today 27 February 2025 : आठवड्याच्या मध्यंतरात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. जळगाव सराफा बाजाराचा स्वस्ताईचा सांगावा धाडला आहे. काय आहेत आता किंमती, जाणून घ्या.

Updated on: Feb 27, 2025 | 12:17 PM
Share
जळगावच्या सराफ बाजारात एका दिवसात सोन्याचे दर 500 रुपये तर चांदी 1 हजाराने घसरली. सोन्याचे दर जीएसटीसह 89 हजार 198 रुपये तर चांदीचे दर 97 हजारावर पोहोचले आहेत

जळगावच्या सराफ बाजारात एका दिवसात सोन्याचे दर 500 रुपये तर चांदी 1 हजाराने घसरली. सोन्याचे दर जीएसटीसह 89 हजार 198 रुपये तर चांदीचे दर 97 हजारावर पोहोचले आहेत

1 / 6
ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर वाढलेला भू-राजकीय तणाव, डॉलरच्या तुलनेत कमकुवत रुपया , वाढती महागाई व शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे

ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर वाढलेला भू-राजकीय तणाव, डॉलरच्या तुलनेत कमकुवत रुपया , वाढती महागाई व शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे

2 / 6
परिणामाने सोन्याची मागणी आणि पर्यायाने सोन्याचे भाव वाढत आहे. यावर्षी सोन्याचे भाव 90 हजार रुपये तोळ्यापर्यंत पोहोचू शकतो असा जाणकारांचा अंदाज आहे.

परिणामाने सोन्याची मागणी आणि पर्यायाने सोन्याचे भाव वाढत आहे. यावर्षी सोन्याचे भाव 90 हजार रुपये तोळ्यापर्यंत पोहोचू शकतो असा जाणकारांचा अंदाज आहे.

3 / 6
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA)  24 कॅरेट सोने 86,647,  23 कॅरेट 86,300,  22 कॅरेट सोने 79,369 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,985 रुपये, 14 कॅरेट सोने 50,689 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,769 रुपये इतका झाला.

4 / 6
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल

5 / 6
गेल्या पाच वर्षांत सोन्याने ग्राहकांना, गुंतवणूकदारांना 18% वार्षिक परतावा दिला आहे. तर याच दरम्यान निफ्टीने वार्षिक जवळपास  15 टक्क्यांची झेप घेतली आहे.

गेल्या पाच वर्षांत सोन्याने ग्राहकांना, गुंतवणूकदारांना 18% वार्षिक परतावा दिला आहे. तर याच दरम्यान निफ्टीने वार्षिक जवळपास 15 टक्क्यांची झेप घेतली आहे.

6 / 6
युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक
युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक.
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम.
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?.
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?.
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्...
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्....
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?.
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.