7th Pay Commission : होळीआधी वाढू शकतो DA, ट्रॅव्हल अ‍ॅलॉन्सही 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

जानेवारी-जून 2021 मध्ये 4 टक्के DA भाडं होळीआधी देण्याच्या तयारीत सरकार असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:42 PM, 26 Jan 2021
1/8
Agricultural Commodities Electronic Spot Platform
7th Pay Commission : देशातील तब्बल 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 61 लाख निवृत्तीवेतनधारक हे जुलै ते डिसेंबर 2020 मधील महागाई भत्ता आणि त्यातील 4 टक्के वाढीची पुन्हा अंमलबजावणी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशात माध्यमांमधून हाती आलेल्या माहितीनुसार, जानेवारी-जून 2021 मध्ये 4 टक्के DA भाडं होळीआधी देण्याच्या तयारीत सरकार असल्याचं सांगण्यात येत आहे. (good news 7th Pay Commission DA may increase before Holi travel allowance likely to increase by 8 percent)
2/8
EPFO EPF account
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संकटामुळे जुलै 2020 मध्ये महागाई भत्त्यावर रोख लावण्यात आली होती. पण आता तोदेखील देण्याची योजना सरकार आखत आहे.
3/8
मात्र, याबबत अद्याप सरकारने कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही.
4/8
Farmer Beej Gram Yojana
Farmer Beej Gram Yojana
5/8
लक्षात असूद्या की, केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यामध्ये वर्षातून दोनदा सुधारणा केली जाते. जेणेकरून कर्मचार्‍यांना महागाईच्या कठीण काळात मदत होईल.
6/8
India Mutual Fund
महागाई भत्त्यातील पहिला बदल जानेवारी ते जून या काळात होतो आणि दुसरे बदल हा जुलै ते डिसेंबर या काळात केला जातो.
7/8
IDFC First Bank
IDFC First Bank
8/8
Axis Bank Fix Deposit
7th व्या वेतन आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार, महागाई भत्ता सोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ट्रॅव्हल अ‍ॅलॉन्स-टीए (Travel Allowance-TA) देखील वाढणार आगे. यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या टीएमध्येही 8 टक्क्यांनी वाढ होईल. (good news 7th Pay Commission DA may increase before Holi travel allowance likely to increase by 8 percent)