AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Aditya : हॅपी बर्थडे आदित्य रॉय कपूर; जाणून घ्या काही खास गोष्टी

बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. (Happy Birthday Aditya Roy Kapur; Learn some interesting things)

VN
VN | Updated on: Nov 16, 2020 | 10:53 AM
Share
बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. 16 नोव्हेंबर 1985 ला त्याचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. त्यानं आतापर्यंत बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे, मात्र 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'आशिकी 2' या चित्रपटापासून त्याला खरी प्रसिद्धी मिळाली. आदित्य रॉय कपूरशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.

1 / 7
आदित्य हा प्रसिद्ध निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर आणि अभिनेता कुणाल रॉय कपूरचा भाऊ आहे.

आदित्य हा प्रसिद्ध निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर आणि अभिनेता कुणाल रॉय कपूरचा भाऊ आहे.

2 / 7
लहानपणी आदित्यला क्रिकेटचं फार वेड होतं. मात्र काही काळानंतर त्यानं क्रिकेट खेळणं सोडलं.

लहानपणी आदित्यला क्रिकेटचं फार वेड होतं. मात्र काही काळानंतर त्यानं क्रिकेट खेळणं सोडलं.

3 / 7
आदित्यनं 2009 मध्ये 'लंडन ड्रीम्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

आदित्यनं 2009 मध्ये 'लंडन ड्रीम्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

4 / 7
त्यानं आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र त्याला खास प्रसिद्धी मिळाली ती 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'आशिकी 2' या चित्रपटातून.

त्यानं आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र त्याला खास प्रसिद्धी मिळाली ती 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'आशिकी 2' या चित्रपटातून.

5 / 7
'आशिकी 2' या चित्रपटात आदित्यसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातील गाणी आजही लोकं गुणगुणतात.

'आशिकी 2' या चित्रपटात आदित्यसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातील गाणी आजही लोकं गुणगुणतात.

6 / 7
मध्यंतरी आदित्य आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या नात्याबद्दल चर्चा होती. मात्र या दोघांनी कधी याविषयावर वक्तव्य केलं नाही.

मध्यंतरी आदित्य आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या नात्याबद्दल चर्चा होती. मात्र या दोघांनी कधी याविषयावर वक्तव्य केलं नाही.

7 / 7
Follow Us
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप