AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Khanna: अक्षय खन्नाने मुंबईतील हायक्लास भागात खरेदी केले नवे घर, किंमत ऐकून धक्काच बसेल

Akshaye Khanna: गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. नुकताच त्याने मुंबईतील एका पॉश भागात नवे घर खरेदी केले आहे. या घराची किंमत किती आहे? चला जाणून घेऊया...

| Updated on: Sep 28, 2026 | 3:45 PM
Share
छावा, धुरंधर या चित्रपटांमधील भूमिकांमुळे विशेष चर्चेत आलेला अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. सध्या अक्षय खन्ना हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याने मुंबईतील हाय क्लास सोसायटीमध्ये एक लक्झरी अपार्टमेंट खरेदी केले आहे. आता हे आपार्टमेंट कुठे आहे? याची किंमत किती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

1 / 5
स्क्वेअर यार्ड्सवरील प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कागदपत्रांनुसार, अभिनेता अक्षय विनोद खन्ना यांनी मुंबईतील मलबार हिल येथे ३३.२६ कोटी रुपयांना एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. या लक्झरी अपार्टमेंटचा कार्पेट एरिया २,३४१.३९ चौरस फूट असून त्यासोबत १७५.४५ चौरस फूटाची बाल्कनीही आहे. त्यामुळे एकूण क्षेत्रफळ २,५१६.८४ चौरस फूट होते.

2 / 5
या अपार्टमेंटसोबत तीन पार्किंग युनिट्सही आहेत. स्क्वेअर यार्ड्सला मिळालेल्या कागदपत्रांनुसार, सप्टेंबर २०२६ मध्ये नोंदवलेल्या या व्यवहारास १.९९ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये रजिस्ट्रेशन चार्ज लागला.

3 / 5
या नव्या घराबाबत अक्षय खन्ना यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. त्याच्या या घराच्या एकूण किंमती 33.26 कोटी रुपये आहे.

4 / 5
मालाबार हिल मुंबईतील सर्वात पसंतीच्या आणि हायक्लास परिसरांपैकी एक आहे. साउथ मुंबईत असलेला हा परिसर उत्कृष्ट लोकेशन, प्रीमियम घरे आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. अरबी समुद्राच्या किनारी वसलेला हा भाग नेपियन सी रोड, वाल्केश्वर रोड आणि पेडर रोड यांसारख्या मुख्य रस्त्यांमार्फत महत्त्वाच्या व्यावसायिक आणि जीवनशैलीच्या ठिकाणांशी चांगल्या प्रकारे जोडलेला आहे. येथून मरीन ड्राइव्ह, नरीमन पॉइंट आणि कोलाबा येथे सहज पोहोचता येते.

5 / 5
Follow Us
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...