पुण्यात मुसळधार, भिडे पुलाला लागले पाणी, डेक्कन नदीपात्रातला रस्ता बंद
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे. पुणे शहरात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे डेक्कन नदीपात्रातला रस्ता बंद करण्यात आले. तसेच पुण्यातील भिडे पुलाही पाणी लागले आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
आपण दिवसातून किती वेळा श्वास घेत असतो ?
भात की चपाती नेमके कशाने वाढते वजन ?
बाबा वेंगांच्या भविष्यवाणीने खळबळ! जगाचा अंत कधी होणार? मोठं भाकीत समोर
हाय सुंदरी..सुंदरी, प्रियदर्शनीच्या नवीन लुकने चाहत्यांना लावलं वेड
माणूस नाही, AI वर जडलं प्रेम! महिलेच्या अनोख्या नात्याची सोशल मीडियावर चर्चा
‘दीदी’चा देसी जुगाड पाहून लोक थक्क! दागिने लपवण्यासाठी शोधली भन्नाट जागा