AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

High Cholesterol : शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले? या आजारांचा धोका वाढतो, वेळीच लक्ष द्या

High Cholesterol : शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे वाढल्याच त्याचा शरीरावर घातक परिणाम होतो. यामुळे कोणते गंभीर आजार होण्याची शक्यता असते चला जाणून घेऊया...

| Updated on: Oct 12, 2026 | 2:57 PM
Share
आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची योग्य काळजी घेणे अनेकांसाठी अवघड झाले आहे. फक्त वृद्धच नव्हे तर तरुण पिढीतही विविध आजार वाढत आहेत. त्यापैकी उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या सर्वात सामान्य आणि चिंताजनक आहे. शरीरातील पेशींच्या निर्मितीसाठी कोलेस्ट्रॉल आवश्यक असले तरी त्याचे प्रमाण जास्त झाल्यास हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. चरबीयुक्त आहार, व्यायामाचा अभाव, जास्त वजन, धूम्रपान आणि काहीवेळा अनुवांशिक कारणे यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. बाहेरून लक्षणे दिसत नसली तरी हे शरीरात हळूहळू नुकसान करत असते.

1 / 5
उच्च रक्तदाब : कोलेस्ट्रॉल वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते आणि अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो आणि हृदयाला जास्त जोर लावावा लागतो. यालाच उच्च रक्तदाब म्हणतात. दीर्घकाळ राहिल्यास हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता वाढते.

2 / 5
हृदयविकार : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्तप्रवाह कमी होतो. जेव्हा हे जमा झालेले कोलेस्ट्रॉल तुटते तेव्हा रक्त गोठण्याची समस्या उद्भवते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

हृदयविकार : उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्तप्रवाह कमी होतो. जेव्हा हे जमा झालेले कोलेस्ट्रॉल तुटते तेव्हा रक्त गोठण्याची समस्या उद्भवते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

3 / 5
ब्रेन स्ट्रोक : कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यास मेंदूपर्यंत रक्त पुरवठा कमी होतो. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक किंवा पक्षाघाताचा धोका वाढतो.

ब्रेन स्ट्रोक : कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यास मेंदूपर्यंत रक्त पुरवठा कमी होतो. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक किंवा पक्षाघाताचा धोका वाढतो.

4 / 5
पायांमध्ये दुखणे आणि सुन्नपणा : शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यास पायांमध्ये दुखणे, सुन्न होणे आणि सतत थकवा जाणवणे या समस्या उद्भवू शकतात. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही.)

5 / 5
Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?