PHOTOS : प्रियांक शर्माची ‘एक्स गर्लफ्रेंड’ दिव्या अग्रवालचा Hot अंदाज, बोल्ड फोटोजचा तडका

प्रियांक शर्माची एक्स गर्लफ्रेंड दिव्या अग्रवालची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. दिव्याने नुकतेच बोल्ड फोटोशूट केलंय. त्यातील तिचे फोटो सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत आहेत.

1/10
प्रियांक शर्माची एक्स गर्लफ्रेंड दिव्या अग्रवालची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
2/10
दिव्याने नुकतेच बोल्ड फोटोशूट केलंय. त्यातील तिचे फोटो सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत आहेत.
3/10
दिव्याचा हा हॉट अंदाज पाहून तिचे चाहते वेडे झालेत. सर्वच जण दिव्याच्या या लूकचं कौतुक करत आहेत.
4/10
दिव्या मॉडल, डांसर आणि टीव्ही एक्ट्रेस आहे. ती एमडीव्ही इंडिया रिएलिटीच्या अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झालेली आहे.
5/10
दिव्या, प्रियांकला डेट करत होती. मात्र, बिग बॉसमध्ये गेल्यानंतर प्रियांकने दिव्यापासून अंतर राखलं आणि दोघांचं ब्रेकअप झालं.
6/10
यानंतर दिव्याच्या आयुष्यात वरुण सूद आला. वरुण आणि दिव्याने सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली.
7/10
सोशल मीडियावरही दोघेही एकमेकांसोबतचे रोमांटिक फोटोज शेअर करत असतात. याशिवाय दोघेही अनेक शोजला सोबत दिसतात.
8/10
दिव्या आतापर्यंत 2 वेब सीरीज पंच बीट आणि रागिनी एमएमएस रिटर्न्समध्ये दिसलीय.
9/10
दिव्याने अनेक गाण्यांमध्येही काम केलंय. शेवटी तिचं अभिनेता सुयष रायसोबत फितरत हे गाणं रिलीज झालं होतं.
10/10
दिव्याची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे. हे चाहते दिव्याविषयी नवनवीन घडामोडी जाणून घ्यायला कायम उत्सुक असतात.