PHOTOS : अभिनेत्री इशिता दत्ताकडून बोल्ड फोटोशूट, हॉट फिगर पाहून चाहते घायाळ

बॉलिवुड चित्रपट दृश्यममध्ये आपल्या अभिनयानं वेगळी ओळख तयार करणारी अभिनेत्री इशिता दत्ता (Ishita Dutta) सध्या तिच्या हॉट फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आहे.

1/9
बॉलिवुड चित्रपट दृश्यममध्ये आपल्या अभिनयानं वेगळी ओळख तयार करणारी अभिनेत्री इशिता दत्ता (Ishita Dutta) सध्या तिच्या हॉट फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आहे.
2/9
इशिता दत्ता ही अभिनेत्री तनुश्री दत्ताची लहान बहिण आहे.
3/9
इशिता दत्ता नुकतीच 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटात अभिनय करताना दिसलीय. सोशल मीडियावर या चित्रपटाची चांगली चर्चा आहे.
4/9
नुकतेच ईशिताने इंस्टाग्रामवर काही फोटो शेयर केलेत. ते आता चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
5/9
इशिता आपल्या हॉट फिगरची चांगलीच काळजी घेते.
6/9
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये इशिता आपल्या चाहत्यांवर अक्षरशः मोहिनी टाकत आहे.
7/9
तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगले पसंत केले जात आहेत.
8/9
इशिता दत्ताचा हा घायाळ करणारा अंदाज चाहत्यांना वेड लावत आहे.
9/9
इशिता दत्ताचा बिनधास्त स्वभाव तिच्या चाहत्यांना खूप आवडतो.