AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra tourism : महाराष्ट्रातील या गावात घरांना लावले जात नाही कुलूप; काय आहे यामागचं कारणं? जाणून घ्या

अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे गाव शनिदेवाच्या मंदिरासोबतच घरांना पारंपरिक पद्धतीने दरवाजे आणि कुलूप न लावण्याच्या श्रद्धेसाठी प्रसिद्ध आहे. स्थानिकांचा विश्वास आहे की शनिदेव गावाचे रक्षण करतात.

| Updated on: Sep 29, 2026 | 10:23 PM
Share
महाराष्ट्रात एक असं गाव आहे, जिथे अनेक घरांच्या दारांना आजही कुलूप दिसत नाही. घर असो, दुकान असो येथे कुलूप न लावण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. यामागे आहे गावाची एका देवतेवरची श्रद्धा आणि मान्यता

1 / 7
कुलूप नसलेलं गावं   अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे गाव आपल्या अनोख्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. गावातील अनेक घरांना पूर्वी दारं आणि कुलूप लावण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे कुलूप नसलेले गाव अशी त्याची ओळख झाली.

2 / 7
घरांना कुलूप का लावत नाही   स्थानिक श्रद्धेनुसार शनी देव गावाचं रक्षण करतात आणि त्यांच्या उपस्थितीत चोरी करण्याची हिंमत कोणी करत नाही. अशी मान्यता आहे. त्यामुळे गावकरी घराला कुलूप लावत नाही.

घरांना कुलूप का लावत नाही स्थानिक श्रद्धेनुसार शनी देव गावाचं रक्षण करतात आणि त्यांच्या उपस्थितीत चोरी करण्याची हिंमत कोणी करत नाही. अशी मान्यता आहे. त्यामुळे गावकरी घराला कुलूप लावत नाही.

3 / 7
शनिदेवांच्या स्वयंभू मूर्तिची कथा   शनी शिंगणापूरमधील शनिदेवांची मूर्ती ही उघड्या जागेत असलेली स्वयंभू मूर्ती असल्याची श्रद्धा आहे. या मूर्ती गावाचे रक्षण करते आणि चोरांना शिक्षा देते. त्यामुळे येथील लोक देवाच्या विश्वासावर निश्चिंत असतात.

4 / 7
घरांना दारंही सर्वांपेक्षा वेगळी आहेत   या गावातील घरांची रचना देखील वेगळी आहे.अनेक घरांच्या प्रवेशद्वारांवर नेहमीच्या पद्धतीची दारं किवा कूलूप नाही आहेत .त्यामुळे ही गोष्ट येथील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

5 / 7
चोरी झाली तर शनिदेव शिक्षा करतात   स्थानिक मान्यतेनुसार, गावात चोरी करणाऱ्या व्यक्तीला शनिदेवांच्या कोपाला सामोरं जाव लागतं, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे इथे कोणीही चोर चोरी करत नाही

चोरी झाली तर शनिदेव शिक्षा करतात स्थानिक मान्यतेनुसार, गावात चोरी करणाऱ्या व्यक्तीला शनिदेवांच्या कोपाला सामोरं जाव लागतं, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे इथे कोणीही चोर चोरी करत नाही

6 / 7
शनी शिंगणापूरची खास ओळख   मंदिर, शनिदेवांवरील श्रद्धा आणि कुलूप न लावण्याची परंपरा यामुळे शनी शिंगणापूर महाराष्ट्रातील एक वेगळं धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जातं.

शनी शिंगणापूरची खास ओळख मंदिर, शनिदेवांवरील श्रद्धा आणि कुलूप न लावण्याची परंपरा यामुळे शनी शिंगणापूर महाराष्ट्रातील एक वेगळं धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जातं.

7 / 7
Follow Us
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल