AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंबरेतून 24 तास वाहतं युरीन, दोन्ही पाय निकामी; तरी नागपूरची लेक बनली मॉडेल, तिची प्रेरणादायी कहाणी…

लहानपणीच कळलं की शरिरात युरीन ब्लॅडर नाही त्यामुळे ऑपरेशन करून कंबरेत दोन छिद्र केले. यांनंतर कंबरेतून सतत युरीन वाहत असतं. इतकेच नाही तर दोन्ही पाय निकामी; तरीही नागपूरच्या 22 वर्षीय अबोलीने मॉडेल म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जन्मापासूनच अनेक शारीरिक अडचणी आणि वेदनांना सामोरे जात तिने परिस्थितीसमोर हार मानली नाही.

| Updated on: Sep 29, 2026 | 7:51 PM
Share
संघर्षातून आत्मविश्वास - अबोलीची उंची केवळ 3 फूट 4 इंच आहे, मात्र तिची जिद्द आणि आत्मविश्वास मोठा आहे. शारीरिक अडचणी असूनही तिने स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.

संघर्षातून आत्मविश्वास - अबोलीची उंची केवळ 3 फूट 4 इंच आहे, मात्र तिची जिद्द आणि आत्मविश्वास मोठा आहे. शारीरिक अडचणी असूनही तिने स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.

1 / 5
व्हीलचेअरपासून रॅम्पपर्यंत-  व्हीलचेअर तिच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असला, तरी तिने त्याला मर्यादा मानले नाही. याच आत्मविश्वासातून तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.

व्हीलचेअरपासून रॅम्पपर्यंत- व्हीलचेअर तिच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असला, तरी तिने त्याला मर्यादा मानले नाही. याच आत्मविश्वासातून तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.

2 / 5
वेगळ्या वाटेची निवड-   समाजातील अनेक गैरसमज आणि ठराविक विचारांना तिने आपल्या कामातून आव्हान दिले. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून ती पुढे जात राहिली.

वेगळ्या वाटेची निवड- समाजातील अनेक गैरसमज आणि ठराविक विचारांना तिने आपल्या कामातून आव्हान दिले. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून ती पुढे जात राहिली.

3 / 5
राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी-  अबोलीने आपल्या कामातून विशेष ओळख निर्माण केली असून तिला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. तिच्या या यशामुळे तिच्या संघर्षाला एक नवी दिशा मिळाली.

राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी- अबोलीने आपल्या कामातून विशेष ओळख निर्माण केली असून तिला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. तिच्या या यशामुळे तिच्या संघर्षाला एक नवी दिशा मिळाली.

4 / 5
अनेकांसाठी प्रेरणा - आज अबोलीचा प्रवास केवळ मॉडेलिंगपुरता मर्यादित राहिलेला नाही. तिची कहाणी अनेकांना अडचणींवर मात करून स्वतःची ओळख निर्माण करण्याची प्रेरणा देते.शारीरिक अडचणी असूनही अबोलीने आत्मविश्वास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर व्हीलचेअरपासून रॅम्पपर्यंतचा प्रवास केला. तिची कहाणी समाजातील अनेक समज बदलण्याचा संदेश देते.

5 / 5
Follow Us
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!