AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhojpuri Actress : मी जनतेला खूश ठेवण्यासाठी…अभिनेत्रीने प्रसिद्ध हिरोला सुनावलं, सगळ्यांचीच बोलती केली बंद!

भोजपुरी अभिनेत्री काजल राघवानीने ‘भोजपुरी बवाल’च्या ताज्या एपिसोडनंतर दिनेश लाल यादव निरहुआ आणि इतर कलाकारांवर निशाणा साधला. काजलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली असून तिचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे.

| Updated on: Sep 29, 2026 | 9:43 PM
Share
भोजपुरी अभिनेत्री काजल राघवानी सध्या रिॲलिटी शो ‘भोजपुरी बवाल’ आणि सोशल मीडियावरील विधानांमुळे चर्चेत आहे. तिने फिल्म इंडस्ट्रीतील काही कलाकारांवर नाराजी व्यक्त म्हटले की, काही लोक तिला खोटे ठरविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

1 / 7
काजलने एक नोट शेअर करत लिहिले, “सत्य नेहमी सत्यच असते. खोटे बोलणारे लोक ते थोड्या वेळेसाठी सत्य लपवू शकतात, पण सत्याचे खोट्यात रुपांतर करू शकत नाहीत. मी जे बोलले ते खरे आहे आणि ते सर्वांना महित आहे. मात्र काही जण आपल्या स्टारडमच्या जोरावर हे खोटे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

2 / 7
काजलने पुढे लिहिले, “जे लोक मला खोटे ठरवण्यावर ठाम आहेत, त्या तीन जणांनी मिळून माझी गोष्ट खोटी ठरवण्यासाठी त्यांना एवढ्या पातळीवर जाण्याची गरज का पडत आहे, याचा विचार करा. यावरून माझी गोष्ट किती खरी आहे, हेच दिसून येते.”

3 / 7
आपली नोट शेअर करताना अभिनेत्रीने पुढे लिहिले, “अरे बापरे! हे तर सगळ्यांमध्ये बेस्ट आहे. लोकांना दुसऱ्यांकडून काहीतरी हिसकावून घेण्याची सवयच लागली आहे मग ते काम असो, कोणाचा हक्क असो किंवा कोणाचा टॅग.”

4 / 7
काजलने लिहिले की, "या इंडस्ट्रीमध्ये मी कोणत्याही अभिनेत्याला खुश करण्यासाठी आलेली नाही, तर जनतेचे मन जिंकण्यासाठी आले आहे आणि हे सगळं जनता पाहत आहे."

5 / 7
तिने दिनेश लाल यादव निरहुआ यांच्या वक्तव्यावरही पलटवार केला. काजलने लिहिले, “एकजण म्हणतो की पत्नीवर प्रेम नाही. हे उघड आहे, कारण त्यांच्या पत्नीबरोबरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामुळे त्यावर स्पष्टीकरण देणेही गरजेचे होते.” तिने पुढे आरोप करत लिहिले, “प्रचारासाठी पत्नीला स्वीकारले आणि नंतर सोडून दिले. आज शोमध्ये म्हणत आहेत की एक मुलगी भाव देत नव्हती, म्हणून चार दिवस तिच्याशी बोलले नाही आणि नंतर तिच्याकडून ‘आय लव्ह यू’ म्हणवून घेतले. मग जय श्री राम! वाह रे सरस्वती पुत्र, जय हो!”

6 / 7
काजल राघवानीची ही पोस्ट ‘भोजपुरी बवाल’ च्या अलीकडील एपिसोडनंतर समोर आली. या एपिसोडमध्ये पवन सिंह, आम्रपाली आणि दिनेश लाल यादव निरहुआ यांनी काजल राघवानीला लक्ष्य केले होते. मात्र, या एपिसोडमध्ये काजल स्वतः उपस्थित नव्हती.

7 / 7
Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप