AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert : महाराष्ट्राला झोडपून जाणार, राज्यात धो धो पावसाचा इशारा, मोठा अलर्ट..

Weather Alert : राज्यात पावसाने पाठ फिरवली. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. जाता जाता पाऊस धुमाकूळ घालून जाणार आहे. मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.

| Updated on: Sep 30, 2026 | 8:00 AM
Share
राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेला. आता परतीचा पाऊस राज्यात धो धो कोसळणार आहे. राज्य सरकारने नुकताच दुष्काळ जाहीर केला. त्यातच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला.

1 / 5
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली आणि सोलापूर या 13 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली आणि सोलापूर या 13 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

2 / 5
सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात परतीचा पाऊस सुरू आहे. 

सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात परतीचा पाऊस सुरू आहे. 

3 / 5
 ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अशावेळी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. 

 ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अशावेळी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. 

4 / 5
 मराठवाड्यातील काही भागातही पाऊस होण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यासह विदर्भात स्थिती गंभीर आहे. शेती पिके हातून गेली आहेत. पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. 

मराठवाड्यातील काही भागातही पाऊस होण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यासह विदर्भात स्थिती गंभीर आहे. शेती पिके हातून गेली आहेत. पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. 

5 / 5
Follow Us
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती