Diwali 2023 | इको फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करावी? फॉलो करा या टिप्स

वाढतं प्रदूषण पाहता आपण इको फ्रेंडली दिवाळी साजरी करणं आणि येणाऱ्या पिढीलाही इको फ्रेंडली दिवाळी साजरी करायला शिकवणं गरजेचं आहे. मग इको फ्रेंडली दिवाळी कशी साजरी केली पाहिजे? इको फ्रेंडली म्हणजे नेमकं काय करायचं? आम्ही काही टिप्स देत आहोत ज्या तुम्हाला उपयोगात येतील.

| Updated on: Nov 07, 2023 | 10:27 AM
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना दिल्लीच्या हवेतील प्रदूषण खूप वाढले आहे. हवेच्या खराब गुणवत्तेमुळे श्वास घेणे कठीण झाले आहे. पर्यावरण स्वच्छ ठेवणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यासाठी इको फ्रेंडली दिवाळी हा एकमेव ऑप्शन आहे. मग इको फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करावी? वाचा

1 / 5
दिवाळी हा दिव्यांचा सण. जिकडे तिकडे रोषणाई, झगमगाट, सगळीकडे प्रकाश. दिव्यांचा सण साजरा करायचा असेल तर तुम्हाला खूप प्रकाश हवा, सगळीकडे लाईट्सचा खूप वापर केला जातो. जर तुम्हाला दिवाळी इको फ्रेंडली पद्धतीने साजरी करायची असेल तर तुम्ही सौर ऊर्जेचा वापर करू शकता. सौर प्रकाशासाठी बाजारात सौर दिवे सहज उपलब्ध आहेत. इको फ्रेंडली दिवाळीसाठी हे दिवे तुम्ही वापरू शकता.

2 / 5
दिवाळीत आपण लोकांना गिफ्ट देतो, फराळ देतो. यासाठी जे पॅकेजिंग केलं जातं ते इको फ्रेंडली असावं. कुठल्याही प्रकारचं पॅकेजिंग करताना प्लास्टिकचा वापर करणं टाळा. मिठाई आणि भेटवस्तू पॅक करताना इको फ्रेंडली पॅकेजिंग वापरा त्यासाठी अनेक ऑप्शन्स बाजारात उपलब्ध आहेत.

3 / 5
दिवाळी म्हणलं की दिव्यांचा सण मार्केट मध्ये कितीही वेगवेगळ्या पद्धतीचे दिवे आले असले तरीही तुम्ही इको फ्रेंडली दिव्यांचा वापर करू शकता. मातीचे दिवे यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. मातीचे दिवे विघटित होऊ शकतात हे दिवे इको फ्रेंडली असतात. या दिव्यांमुळे कोणताही कचरा पसरत नाही.

4 / 5
सणासुदीच्या दिवशी दारात रांगोळी नसेल तर सण पूर्ण होत नाहीत. इको फ्रेंडली रांगोळीसाठी तुम्ही फुलांचा वापर करू शकता. तुम्हाला कल्पना नसेल पण रांगोळी काढण्यासाठी तुम्ही फुलांच्या पाकळ्या आणि मसाल्यांचा देखील वापर करू शकता. तुम्ही घरातील अनेक इको फ्रेंडली गोष्टींचा रांगोळी काढण्यासाठी वापर करू शकता.

5 / 5
Follow us
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.