AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gemini Retro Photos: तुफान ट्रेंडिंग असणारा रेट्रो फोटो कसा तयार करायचा? फक्त या स्टेप्स करा फॉलो, काम झालंच म्हणून समजा!

सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड चर्चेत येईल हे सांगता येत नाही. सध्या विंटेज फोटो ट्रेंड चर्चेत आहे. हे फोटो कसे बनवायचे चला जाणून घेऊया...

| Edited By: | Updated on: Sep 16, 2025 | 10:51 AM
Share
 काही दिवसांपूर्वी चॅटजीपीटी या AI अॅपच्या माध्यमातून Ghibli फोटो बनवण्याचा ट्रेंड आला होता. त्यापाठोपाठ आता सर्वजण गुगल जेमिनी या AI अॅपचा वापर करुन रेट्रो फोटो तयार करताना दिसत आहेत. पण हे फोटो कसे बनवायचे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

1 / 5
सर्वात आधी तुमच्या मोबाईल फोनमध्ये Gemini हे AI अॅपन आहे का चेक करा. जर नसेल तर डाऊन लोड करा आणि मग ओपन करा

सर्वात आधी तुमच्या मोबाईल फोनमध्ये Gemini हे AI अॅपन आहे का चेक करा. जर नसेल तर डाऊन लोड करा आणि मग ओपन करा

2 / 5
त्यानंतर Gemini या अॅपमध्ये खाली तुमचा फोटो अॅड करा. पण रेट्रो फोटोसाठी एक Promp द्यावे लागते.

त्यानंतर Gemini या अॅपमध्ये खाली तुमचा फोटो अॅड करा. पण रेट्रो फोटोसाठी एक Promp द्यावे लागते.

3 / 5
हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर खाली,  Prompt : create a vintage grainy but bright image of the reference picture but draped in a perfect brown color pinteresty aesthetic retro saree. It must feel like like a 90’s movie with long hair with a small flower tucked visibly into her curls and romanticising the windy enviroment. The girl is standing against a solid wall deep shadows and contrast drama creating a mysterious and artistic atmosphere where the lighting is warm with golden tones of evoking a sunset or golden hour glow . The background is minimalistic and slightly textured and the expression on her face is moody calm yet slightly happy and introspective हे पेस्ट करा.

4 / 5
त्यानंतर जेमिनी तुम्हाला तुमचा नवा रेस्ट्रो लूकमधील फोटो देईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे वेगवेगळे फोटो तयार करू शकता.

त्यानंतर जेमिनी तुम्हाला तुमचा नवा रेस्ट्रो लूकमधील फोटो देईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे वेगवेगळे फोटो तयार करू शकता.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.