AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS अधिकाऱ्यांचं पत्नीसोबत रोमॅन्टिक फोटोशूट; नेटकरी म्हणाले, हे तर खूपच…

IAS Athar Aamir Khan and Mehreen Qazi Photos : आयएएस अधिकारी अतहर खान हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या पोस्ट ते शेअर करत असतात. आताही बकरी ईदचा त्यांचा लूक चर्चेत आहे. पत्नी मरहिनसोबतचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. पाहा खास फोटो...

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 18, 2024 | 1:12 PM
Share
आयएएस अधिकारी अतहर खान... अतहर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. ते वेगवेगळ्या पोस्ट करताना दिसतात. आताही त्यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

आयएएस अधिकारी अतहर खान... अतहर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. ते वेगवेगळ्या पोस्ट करताना दिसतात. आताही त्यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

1 / 5
अतहर यांच्या पत्नी डॉ. मरहिन यांनी बकरी ईदनिमित्त काही खास फोटो शेअर केलेत.  ईद मुबारक म्हणत मरहिन यांनी हे खास फोटो शेअर केलेत. या फोटोंना नेटकऱ्यांनीही पसंती दिली आहे.

अतहर यांच्या पत्नी डॉ. मरहिन यांनी बकरी ईदनिमित्त काही खास फोटो शेअर केलेत. ईद मुबारक म्हणत मरहिन यांनी हे खास फोटो शेअर केलेत. या फोटोंना नेटकऱ्यांनीही पसंती दिली आहे.

2 / 5
 अनेकांनी कमेंट करत या दोघांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात. तर तुम्ही दोघेही खूपच सुंदर आहात. तुमची जोडी छान आहे. तुम्ही दोघेही असेच एकत्र राहा, अशी कमेंट या दोघांच्या चाहत्याने केली आहे.

अनेकांनी कमेंट करत या दोघांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात. तर तुम्ही दोघेही खूपच सुंदर आहात. तुमची जोडी छान आहे. तुम्ही दोघेही असेच एकत्र राहा, अशी कमेंट या दोघांच्या चाहत्याने केली आहे.

3 / 5
आयएएस अधिकारी अतहर खान आणि डॉ. मरहिन काझी यांचा 2022 ला विवाह झाला आहे. तेव्हापासूनच या दोघांच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होत असते.

आयएएस अधिकारी अतहर खान आणि डॉ. मरहिन काझी यांचा 2022 ला विवाह झाला आहे. तेव्हापासूनच या दोघांच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होत असते.

4 / 5
 2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी अतहर खान हे सध्या जम्मू काश्मीरच्या कुलगामचे डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट आणि डेप्युटी कमिशनर आहेत. तर मरहिन या पेशाने डॉक्टर आहेत. शिवाय त्या सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर देखील आहे.

5 / 5
Follow Us
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना