Fashion Tips: तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल, तर श्वेता तिवारीचे हे कही लुक नक्की ट्राय करा

म्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी ट्रेडिशनल वेअर लूक करायचा असेल तर तुम्ही अभिनेत्री श्वेता तिवारीकडून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. पाहा श्वेताचे साडीतील सुंदर फोटो.

| Updated on: Jun 20, 2022 | 6:34 PM
जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी ट्रेडिशनल वेअर लूक करायचा  असेल तर तुम्ही अभिनेत्री श्वेता तिवारीकडून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. श्वेता तिवारीचा कोणता साडीतला लूक रिक्रिएट करता येईल ते जाणून घेऊया.

जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी ट्रेडिशनल वेअर लूक करायचा असेल तर तुम्ही अभिनेत्री श्वेता तिवारीकडून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. श्वेता तिवारीचा कोणता साडीतला लूक रिक्रिएट करता येईल ते जाणून घेऊया.

1 / 5
रेड साडीचा लुक - श्वेता तिवारीने या लूकमध्ये रेड कलरची साडी घातली आहे. श्वेताने प्लेन साडीसोबत ऑफ शोल्डर ब्लाउज सुंदररित्या कॅरी केला आहे. त्यासोबतच केस मोकळे ठेवण्यात आले असून लूक पूर्ण करण्यासाठी नॅचरल म्हणजेच कमीत कमी मेकअप करण्यात आला आहे.

2 / 5
 गुलाबी रंगाची साडी - श्वेता तिवारीने या फोटोत फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. त्याच्यासोबत मॅचिंग ब्लाउज घातला आहे. गडद लिपस्टिकसोबत तिने हा लूक पूर्ण केला.

गुलाबी रंगाची साडी - श्वेता तिवारीने या फोटोत फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. त्याच्यासोबत मॅचिंग ब्लाउज घातला आहे. गडद लिपस्टिकसोबत तिने हा लूक पूर्ण केला.

3 / 5
 फ्लोरल साडी - श्वेता तिवारीच्या या फ्लोरल साडीचा लूकही तुम्ही रिक्रिएट करू शकता. श्वेता तिवारीने या साडीसोबत लाल रंगाचा प्लेन सिंपल ब्लाउज कॅरी केला आहे.

फ्लोरल साडी - श्वेता तिवारीच्या या फ्लोरल साडीचा लूकही तुम्ही रिक्रिएट करू शकता. श्वेता तिवारीने या साडीसोबत लाल रंगाचा प्लेन सिंपल ब्लाउज कॅरी केला आहे.

4 / 5
लाइनिंग साडी - श्वेता तिवारी या लाइनिंग साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही हा लुक कोणत्याही पार्टीसाठी रीक्रिएट करू शकता. या साडीसोबत श्वेताने डिझायनर ब्लाउज स्टाइल केला आहे.

लाइनिंग साडी - श्वेता तिवारी या लाइनिंग साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही हा लुक कोणत्याही पार्टीसाठी रीक्रिएट करू शकता. या साडीसोबत श्वेताने डिझायनर ब्लाउज स्टाइल केला आहे.

5 / 5
Follow us
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा.
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?.
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य.
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल.
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?.
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी.
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा.