Arjun Kapoor: ‘फिटनेस प्रवासाचा मला अभिमान’ अर्जुन कपूर शेअर केले थक्क करणारे फोटो

अर्जुनकपूरने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये, त्याचे दोन मिरर सेल्फी शेअर केले आणि सांगितले की गेल्या 15 महिन्यांपासून सुरू असलेल्या त्याच्या फिटनेस प्रवासाचा मला अभिमान आहे.

| Updated on: May 09, 2022 | 7:03 PM
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर  फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. चित्रपटात प्रवेश करण्यापूर्वी तो जाड असला तरी  चित्रपटात प्रवेश केल्यापासून त्याने त्याच्या फिटनेसकडे खूप लक्ष दिले आहे. नुकतेच त्याने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या या फोटोमध्ये अभिनेत्याने त्याच्या दीर्घ फिटनेस प्रवासाची झलकदिसून येत आहेत.

1 / 4
अर्जुन कपूरने आपल्या  अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये,  त्याचे दोन मिरर सेल्फी शेअर केले आणि सांगितले की गेल्या 15 महिन्यांपासून सुरू असलेल्या त्याच्या फिटनेस प्रवासाचा मला अभिमान आहे.

2 / 4

भविष्यातही असेच राहावे अशी आशा आहे. माझे मंडे मोटिवेशन   मी किंवा इन्स्टाग्रामवरील इतर लोक आहेत त्यांना प्रेरणा मिळते. 'हा मी आहे' यावर  विश्वास ठेवायला  मला बराच  वेळ गेला .

भविष्यातही असेच राहावे अशी आशा आहे. माझे मंडे मोटिवेशन मी किंवा इन्स्टाग्रामवरील इतर लोक आहेत त्यांना प्रेरणा मिळते. 'हा मी आहे' यावर विश्वास ठेवायला मला बराच वेळ गेला .

3 / 4
अर्जुनने फोटो शेअर केल्यानंतर बॉलीवूड मधील या अनेकी कलाकारांनी  फोटोंवर कमेंट करून अर्जूनचे  कौतुक केले आहे.  रणवीर सिंगने या फोटोवर हाय गर्मी अशी कमेंट केली आहे.   याशिवाय रकुल प्रीत सिंग, परिणीती चोप्रा, वरुण धवन यांच्यासह इतर कलाकारही या पोस्टवर कमेंट केल्या आहेत

4 / 4
Follow us
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय..
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर, यात स्पष्ट दिसतंय...
सैफवर हल्ला करणारा मुंबईतील 'या' गजबजलेल्या स्टेशनच्या CCTVत कैद अन्..
सैफवर हल्ला करणारा मुंबईतील 'या' गजबजलेल्या स्टेशनच्या CCTVत कैद अन्...
सैफवर हल्ला करणारा व्यक्ती 'हा'च तर नाही ना? एक जण पोलिसांच्या ताब्यात
सैफवर हल्ला करणारा व्यक्ती 'हा'च तर नाही ना? एक जण पोलिसांच्या ताब्यात.
आता किंगखानच्या जीवाला धोका? सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून रेकी
आता किंगखानच्या जीवाला धोका? सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून रेकी.
हार्वेस्टरचा वाद अन् जरांगेंचा थेट कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?
हार्वेस्टरचा वाद अन् जरांगेंचा थेट कराडला फोनकॉल, काय झालं संभाषण?.
'आका सोपा नाही...', वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?
'आका सोपा नाही...', वाल्मिक कराडचं कनेक्शन थेट अमेरिकेपर्यंत?.
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?
सैफवर 1 कोटींसाठी जीवघेणा हल्ला? हल्लेखोर शिरलाच कसा? काय घडलं बघा?.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....