AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना पळता भूई कमी, भारतीय बाजारपेठेतील या अमेरिकन कंपन्यांवर टांगती तलवार, मोठा धक्का, वाचा यादीच…

अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची वेळ आलीये. आता भारतीय बाजारपेठेत मोठी कमाई करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांवर कारवाईच्या तयारीत भारत आहे. या कंपन्या नेमक्या कोणत्या हे जाणून घेणार आहोत.

| Updated on: Aug 28, 2025 | 4:04 PM
Share
अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला आहे. तब्बल 50 टक्के टॅरिफमुळे भारतातून अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात कमी झालीये. हा मोठा झटका भारताला आहे. आता अमेरिकेलाही झटका देण्याच्या तयारीत भारत असून भारतीय बाजारपेठेत मिलियनमध्ये कमाई करणाऱ्या अमेरिकन कंपन्यावर कारवाई होऊ शकते. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचा नारा दिलाय. चला तर मग जाणून घेऊयात भारतीय व्यापार पेठेत मोठी उलाढाल करणाऱ्या अमेरिकन कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत. 

1 / 8
टाइमेक्स ही एक जागतिक अमेरिकन घड्याळ उत्पादक कंपनी आहे. भारतात या घड्याळाच्या कंपनीची मोठी उलाढाल आहे आणि अनेक भारतांची ही आवडती कंपनी आहे. 

2 / 8
अमेझॉन ही देखील घरपोच सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीची मोठी उलाढाल भारतात आहे. जगातील कोणताही वस्तू आपण मागू शकता. अमेझॉन ही देखील अमेरिकन कंपनी आहे. 

3 / 8
कोका कोला ही एक भारतातील आघाडीची शित पेय तयार करणारी कंपनी आहे. जी कार्बोनेटेड पेये कोक, थम्स अप, स्प्राइट, ज्यूस अशी उत्पादने तयार करते. 

4 / 8
डोमिनोज म्हटले की, आपल्याला पिझ्झा, पास्ता दिसते. मात्र, डोमिनोज ही एक अमेरिकन कंपनी आहे. जवळपास सर्वच शहरांमध्ये डोमिनोजचा पिझा हा खाल्ला जातो. 

5 / 8
मॅकडोनाल्ड्स ही एक अमेरिकन कंपनी आहे. मॅकडोनाल्ड्स भारतातील जवळपास सर्व शहरांमध्ये पोहोचले आहे. ही कंपनी बर्गर, फ्रेंच फ्राईज, मॅकफ्लरी, कॉफी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. 

6 / 8
नेस्ले ही एक अमेरिकन कंपनी आहे. किटकॅट,मॅगी, कॉफीसाठी नेस्ले ही कंपनी प्रसिद्ध आहे. या कंपनीचे चॉकलेट आणि मॅगी खूप जास्त प्रसिद्ध आहे. मात्र, या कंपनीवरही कारवाई होऊ शकते. 

7 / 8
भारतातील अर्ध्या लोकांना तर ही गोष्ट माहिती नसेल की, कोलगेट ही अमेरिकन कंपनी आहे. जवळपास सर्वच घरांमध्ये दात स्वच्छ करण्यासाठी कोलगेटचा वापर होतो. ही अमेरिकन कंपनी आहे. 

8 / 8
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.