मावशी खासदार झाल्यावर प्रणिती शिंदेंच्या भाच्याची पोस्ट चर्चेत, जान्हवी कपूरचा BF म्हणाला…
देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने महायुतील जबरदस्त धक्का दिला आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलाय. काँग्रेसच्या सोलापूर लोकसभा मतदार संघात प्रणिती शिंदेंनी विजय मिळवलाय. प्रणिती शिंदे यांच्या भाचा जो जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड असल्याने चर्चेत असतो त्यानेही मावशीच्या विजयानंतर केलेली पोस्ट चर्चेत आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
