AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Premium Tatkal तिकीट, ही काय भानगड आहे राव? रेल्वेने प्रवास करताना हा पर्याय एकदम खास

Indian Railway : अनेकदा रेल्वे प्रवासात जागा आरक्षित करण्याचा प्रयत्न केला. रिझर्व्हेशन करण्याचा प्रयत्न केला तरी तिकीट मिळत नाही. तर लोक तात्काळमध्ये तिकीट बुक करतात. पण अनेकदा तात्काळमध्ये तिकीट न मिळाल्याने प्रवाशांना प्रीमियम तात्काळ हा पर्याय मिळतो. पण अनेकांना हा पर्यायच माहिती नसतो.

| Updated on: May 09, 2024 | 4:45 PM
Share
कर्नाटक हायकोर्टाने नुकत्याच एका निकालात ट्रेनमधून पडून मरणाऱ्या महिलेला 8 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. ही महिला कर्नाटकमधील चन्नापटणा रेल्वे स्टेशनवर चुकीच्या रेल्वेत चढली होती. पण घाबरुन तिने चालत्या रेल्वेतून उडी घेतली. त्यात तिचा मृत्यू ओढावला.

1 / 6
भारतीय रेल्वे दररोज जवळपास 22 हजारांहून अधिक ट्रेनचे व्यवस्थापन करते. त्यातील 13 हजारांहून अधिक रेल्वे या प्रवाशी ट्रेन आहेत.

भारतीय रेल्वे दररोज जवळपास 22 हजारांहून अधिक ट्रेनचे व्यवस्थापन करते. त्यातील 13 हजारांहून अधिक रेल्वे या प्रवाशी ट्रेन आहेत.

2 / 6
अनुचित प्रकारामुले मृत्यू ओढावल्यास 1.5 लाख रुपये, गंभीर दुखापत झाल्यास  50 हजार तर किरकोळ जखमीला पाच हजार रुपये भरपाई देण्यात येते.

अनुचित प्रकारामुले मृत्यू ओढावल्यास 1.5 लाख रुपये, गंभीर दुखापत झाल्यास 50 हजार तर किरकोळ जखमीला पाच हजार रुपये भरपाई देण्यात येते.

3 / 6
अनेकदा प्रवासासाठी रिझर्व्हेशन करताना तिकीट मिळथ नाही. तेव्हा प्रवाशी तात्काळ तिकीट बुक करतात. अर्थात तात्काळचे भाडे सामान्यपेक्षा थोडे जास्त असते.

अनेकदा प्रवासासाठी रिझर्व्हेशन करताना तिकीट मिळथ नाही. तेव्हा प्रवाशी तात्काळ तिकीट बुक करतात. अर्थात तात्काळचे भाडे सामान्यपेक्षा थोडे जास्त असते.

4 / 6
तात्काळाचे तिकीट न मिळाल्यास काही लोक प्रीमियम तात्काळ हा पर्याय निवडतात. तात्काळ तिकीटापेक्षा प्रीमियम तात्काळाचे भाडे अधिक असते. तिकीटाच्या मागणीनुसार किंमती बदलतात.

तात्काळाचे तिकीट न मिळाल्यास काही लोक प्रीमियम तात्काळ हा पर्याय निवडतात. तात्काळ तिकीटापेक्षा प्रीमियम तात्काळाचे भाडे अधिक असते. तिकीटाच्या मागणीनुसार किंमती बदलतात.

5 / 6
Indian Railway

Indian Railway

6 / 6
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.