InternationalDay of Yoga: इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस जवानांची हिमालयीन पर्वत रांगांवर थरारकी योगासनाची प्रात्यक्षिके

ITBP गेल्या काही वर्षांपासून लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशसह भारत-चीन सीमेवरील वेगवेगळ्या हिमालयीन पर्वतरांगांमध्ये योगाचा प्रचार करत आहे.

Jun 21, 2022 | 3:40 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Jun 21, 2022 | 3:40 PM

आज आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी उत्तरेकडील लडाखपासून पूर्वेकडील सिक्कीमपर्यंतच्या विविध हिमालयीन पर्वतरांगांमध्ये योग करत,  त्यांची प्रात्यक्षिके दाखवली.

1 / 6
इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी ग्रुपने विविध आसने करत योग दिवस  मोठ्या  उत्साहात  साजरा केला

2 / 6
ITBP गेल्या काही वर्षांपासून लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशसह भारत-चीन सीमेवरील वेगवेगळ्या हिमालयीन पर्वतरांगांमध्ये योगाचा प्रचार करत आहे.

ITBP गेल्या काही वर्षांपासून लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशसह भारत-चीन सीमेवरील वेगवेगळ्या हिमालयीन पर्वतरांगांमध्ये योगाचा प्रचार करत आहे.

3 / 6
हिमाचल प्रदेशात 16,500 फुटांवर ITBPनेही योगासन केली आहेत. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) चे हिमवीर उत्तराखंडमध्ये 14,500 फूट उंचीवर योगासने केला. 33 बटालियन ITBP ने गुवाहाटी येथील लचित घाट येथे ब्रह्मपुत्रा नदीसमोर योगासने केली.

4 / 6
गुवाहाटी येथील लचित घाट येथे ब्रह्मपुत्रा नदीसमोर ITBP च्या 33 बटालियनने योग सत्राचे आयोजन केले होते.

5 / 6
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) च्या सेंट्रल स्की टीमने 14,000 फूट बर्फाच्या रोहतांग पास येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभात भाग घेतला.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें