AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा कोणी खाऊ नये? आरोग्यदायी मानला जाणारा तुमच्यासाठी विषासमान कसा ठरतो?

कांदा खाणे सर्वांसाठीच फायदेशीर नसते. ऍसिडिटी, पचनाचे विकार आणि शस्त्रक्रिया होणार असलेल्या रुग्णांनी कांदा का टाळावा, याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

| Updated on: Feb 13, 2026 | 3:52 PM
Share
भारतीय जेवणात कांद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेवणाची चव वाढवण्यासोबतच कांदा आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीसाठी कांदा फायदेशीर ठरेलच असे नाही.

1 / 8
काही विशिष्ट आजार किंवा शारीरिक समस्या असलेल्या लोकांसाठी कांदा विषासमान ठरू शकतो. ज्यांना इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) चा त्रास आहे, अशा व्यक्तींनी कच्चा कांदा खाणे टाळावे.

2 / 8
कांद्यामध्ये असलेल्या कार्बोहायड्रेट्समुळे पोट फुगणे, गॅस आणि पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. ज्या लोकांना वारंवार ऍसिडिटीचा त्रास होतो, त्यांनी कांद्याचे सेवन मर्यादित ठेवावे.

3 / 8
कच्चा कांदा खाल्ल्याने पोटातील ऍसिडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे छातीत तीव्र जळजळ (Heartburn) होऊ शकते. कांद्यामध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात.

4 / 8
जर तुमची कोणतीही शस्त्रक्रिया होणार असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किमान दोन आठवडे आधी कांदा खाणे बंद करावे. यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान किंवा नंतर होणारा रक्तस्त्राव रोखण्यास मदत होते.

5 / 8
जे रुग्ण रक्त पातळ करण्याची औषधे घेत आहेत, त्यांनी कांद्याचे अतिसेवन टाळावे. कांद्यामुळे औषधांच्या परिणामात अडथळा निर्माण होऊन जखम झाल्यास रक्त गोठण्यास उशीर होऊ शकतो.

6 / 8
काही लोकांना कांद्याच्या वासामुळे किंवा सेवनामुळे त्वचेवर खाज येणे, रॅशेस उठणे किंवा डोळे लाल होणे अशा समस्या जाणवतात. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

7 / 8
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

8 / 8
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना