AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात कोणाचं कीर्तन, थेट लग्नपत्रिकेत नाव; अनेकांच्या उंचावल्या भुवया!

इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्याचीही खूप चर्चा झाली होती. त्यांनी आपल्या लेकीच्या साखरपुड्यासाठी आयोजित केलेला सोहळा, त्यासाठी लागलेला खर्च यावरून वेगवेगळी मतं व्यक्त केली गेली.

| Updated on: Apr 23, 2026 | 9:30 PM
Share
प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरिकर महाराज यांच्या मुलीचा विवाह आहे. या विवाहासाठी तयार करण्यात आलेल्या लग्नपत्रिकेची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. इंदोरीकर महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनादेखील मुलीच्या विवाहा सोहळ्यास आमंत्रण दिले आहे.

1 / 5
इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्याचीही खूप चर्चा झाली होती. त्यांनी आपल्या लेकीच्या साखरपुड्यासाठी आयोजित केलेला सोहळा, त्यासाठी लागलेला खर्च यावरून वेगवेगळी मतं व्यक्त केली गेली. खुद्द इंदोरीकर महाराज यांनीदेखील यावर नाराजी व्यक्त केली आहे.

2 / 5
दरम्यान, आता इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या विवाहाची लग्नपत्रिका समोर आली आहे. इंदोरीकर महाराज हे राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. त्यांच्या प्रत्येक कीर्तनाला हजारो लोकांची उपस्थिती असते. महाराष्ट्रभर त्यांचे कीर्तन होते.

3 / 5
येत्या 3 मे 2026 रोजी त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा साहिल या नवऱ्या मुलासोबत विवाह होणार आहे. लग्न सायंकाळी 6.50 वाजता होणार आहे. त्याआधी साडेचार ते साडे सहावाजेदरम्यान कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

4 / 5
हे कीर्तनपुष्प प.पु.गुरुवर्य ह. भ.प.डॉ. नारायण महाराज जाधव (आळंदी) यांचे कीर्तन होणार आहे. तर विवाहस्थळीच सायंकाळी 4 वाजता प. पु. स्वामी गगणगिरी महाराज यांच्या 8 व्या सप्ताहाचे ध्वजारोहण होईल.

हे कीर्तनपुष्प प.पु.गुरुवर्य ह. भ.प.डॉ. नारायण महाराज जाधव (आळंदी) यांचे कीर्तन होणार आहे. तर विवाहस्थळीच सायंकाळी 4 वाजता प. पु. स्वामी गगणगिरी महाराज यांच्या 8 व्या सप्ताहाचे ध्वजारोहण होईल.

5 / 5
Follow Us
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?