AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्द हिरवळीतील वेस्टिनमध्ये थांबले आहेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार; नजारा तर पाहा…

आपल्या पक्षाची मतं राखून ठेवण्यासाठीच आता आमदारांची हॉटेल वारी सुरु झाली आहे. शिवसेनेकडून आपल्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये (Trident Hotel) ठेवण्यात आले आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे (Congress-National Congress Party) आमदार पवई येथील वेस्टिन हॉटेलमध्ये (Westin Hotel)ठेवण्यात आले आहे.

| Updated on: Jun 07, 2022 | 5:49 PM
Share
हॉटेलमध्ये अनेक सोयीसुविधा आहेतच पण हॉटेलमधील स्विमींग पूल हा तुम्हाला निसर्गाचा वेगळा अनुभव देतो, त्या हॉटेलमध्ये असणारा स्विमींग पूल हा पण अगदी खास आहे.

हॉटेलमध्ये अनेक सोयीसुविधा आहेतच पण हॉटेलमधील स्विमींग पूल हा तुम्हाला निसर्गाचा वेगळा अनुभव देतो, त्या हॉटेलमध्ये असणारा स्विमींग पूल हा पण अगदी खास आहे.

1 / 6
हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या रुम असून त्यामध्येही वैविध्यता पाहायला  मिळते. स्विमींग पूल, स्पोर्ट्स एरिया, फिटनेस सेंटर, जॉगिंग ट्रॅक, स्पा, फॅमिली-चिल्ड्रन अॅक्टिव्हिटी एरियादेखील हॉटेलमध्ये पाहायला मिळते.

2 / 6
या हॉटेलमध्ये सिंगल, फॅमिली, कपल, प्रीमियम अशा प्रकारच्या रुम्स आहेत. आणि त्यानुसार रुमच्या किंमतीही ठरवण्यात आल्या आहेत.

या हॉटेलमध्ये सिंगल, फॅमिली, कपल, प्रीमियम अशा प्रकारच्या रुम्स आहेत. आणि त्यानुसार रुमच्या किंमतीही ठरवण्यात आल्या आहेत.

3 / 6
खवय्यांची हौस पूरी करायची असेल तर मुंबईत हॉटेल वेस्टिन सगळ्यात भारी पर्याय आहे. या हॉटेलमध्ये इंडियन फूड, इटालियन आणि आंतरराष्ट्रीय पाककृतींचा आनंदही घेऊ शकता.

खवय्यांची हौस पूरी करायची असेल तर मुंबईत हॉटेल वेस्टिन सगळ्यात भारी पर्याय आहे. या हॉटेलमध्ये इंडियन फूड, इटालियन आणि आंतरराष्ट्रीय पाककृतींचा आनंदही घेऊ शकता.

4 / 6
हॉटेल वेस्टिन म्हणजे गर्द हिरवळ झाली निसर्गाच्या सानिध्यात शांत असणारं एक रम्य ठिकाणही आहे. हे हॉटेल सात मजली असून यामध्ये 572 रुम्स आहे. तर 13 मीटिंग रुम्स आहे. हॉटेलमध्ये एका 5 स्टार हॉटेलमध्ये मिळतात अशा सर्व सुविधा मिळतात.

5 / 6
मुंबईमधील जी 5-स्टार हॉटेल आहेत त्यापैकी एक म्हणजे वेस्टिन हॉटेल.हे हॉटेल मुंबईत असूनही निसर्गाच्या सानिध्यात उभा राहिलं आहे. या हॉटेलमधून दिसणारा समोर विस्तारलेला पवई तलाव दिसतो तो हॉटेलमधील ग्राहकांसाठी अगदी खास आकर्षण असते.

6 / 6
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.