Varun-Natasha Wedding | नताशा-वरुणच्या लग्नावर वारेमाप खर्च, ‘वेडिंग वेन्यू’चे भाडे ऐकून व्हाल थक्क!

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल हे अलिबागच्या प्रसिद्ध ‘द मॅन्शन हाऊस’मध्ये लग्नगाठ बांधणार आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:02 PM, 22 Jan 2021
1/5
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल हे अलिबागच्या प्रसिद्ध ‘द मॅन्शन हाऊस’मध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. सुरुवातीला दोघे डेस्टिनेशन वेडिंग करणार होते, पण नंतर कोरोनामुळे दोघांनीही त्यांचा प्लॅन रद्द केला.
2/5
दोघांचे कुटुंब नुकतेच अलिबागमध्ये दाखल झाले आहे. वरुण-नताशाच्या लग्न विधी सुरू झाल्या आहेत.
3/5
वरुण-नताशा ज्या ठिकाणी सात फेरे घेणार आहेत, Craravaller.in च्या अहवालानुसार त्या मॅन्शनचे एका रात्रीचे भाडे तब्बल 4 लाख इतके आहे.
4/5
‘द मॅन्शन हाऊस’ हे अलिबाग मधील एक छान ठिकाण आहे. या मॅन्शनमध्ये स्काय डॅक रूम आहेत, ज्या मॅन्शनमधील सर्वात लहान खोल्या अर्थात 375 चौरस फूटाच्या आहेत.
5/5
यासह 400 चौरस फूटच्या कोव्ह रूम आणि 450 चौरस फूट ‘पाम कोर्ट’ रूम्स आहेत. याच ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळी वरुण-नताशा लग्नगाठ बांधणार आहेत.