Photo : ‘इट्स अ वन मंथ अ‍ॅनिव्हर्सरी’,गौहर खानकडून फोटो शेअर

गौहरनं लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानं सोशल मीडियावर काही रोमँटिक फोटो शेअऱ केले आहेत. (‘It’s a One Month Anniversary’, Pictures shared by Gauhar Khan)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:02 PM, 26 Jan 2021
1/5
‘बिग बॉस’ची विजेती आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान कोरिओग्राफर आणि डान्सर झैद दरबारनं गेल्या 25 डिसेंबरला लग्न केलं आहे.
2/5
या दोघांचा लग्न सोहळा अतिशय उत्साहात आणि शाही पद्धतीनं पार पडला. आता गौहर आणि जैद हे दोघं रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
3/5
आता गौहरनं लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानं सोशल मीडियावर काही रोमँटिक फोटो शेअऱ केले आहेत.
4/5
हे फोटो शेअऱ करत गौहरनं जैदसाठी रोमँटिक पोस्ट लिहिली आहे.
5/5
या फोटोमध्ये दोघंही प्रचंड खूश दिसत आहेत.