AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वामी समर्थांचं अलौकिक गणेशरुप; ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत माघी गणेशजयंतीनिमित्त खास एपिसोड

'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेमध्ये माघी गणेशजयंतीला स्वामींचं अलौकिक गणेशरुप दर्शन प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. हा विशेष भाग येत्या 2 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता आणि रात्री 8 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

| Updated on: Jan 30, 2025 | 8:35 AM
Share
कलर्स मराठी वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेमध्ये माघी गणेशजयंतीला स्वामींचं अलौकिक गणेशरुप दर्शन पहायला मिळणार आहे. यंदाचा माघी गणेशोत्सव स्वामी भक्तांसाठी अलौकिक पर्वणी ठरणार आहे. स्वामींचं अलौकिक असं प्रत्यक्ष गणेशरुप दर्शन घराघरात घडणार आहे.

1 / 5
अक्कलकोटातल्या एका अत्यंत विपन्न अवस्थेत असलेल्या घरात स्वामी प्रवेश करतात आणि घोषित करतात की यंदा माघी गणेशोत्सव दणक्यात साजरा करायचा.

अक्कलकोटातल्या एका अत्यंत विपन्न अवस्थेत असलेल्या घरात स्वामी प्रवेश करतात आणि घोषित करतात की यंदा माघी गणेशोत्सव दणक्यात साजरा करायचा.

2 / 5
आधीच गरीबीत असलेल्या दोन मुलांचा कसाबसा सांभाळ करणाऱ्या त्या कुटुंबाचा प्रमुख गयावया करतो, "स्वामी हे कसे शक्य आहे, आमचं हातातोंडावर पोट आहे. आम्ही याआधी गणपती कधीच घरी आणला नाही."

आधीच गरीबीत असलेल्या दोन मुलांचा कसाबसा सांभाळ करणाऱ्या त्या कुटुंबाचा प्रमुख गयावया करतो, "स्वामी हे कसे शक्य आहे, आमचं हातातोंडावर पोट आहे. आम्ही याआधी गणपती कधीच घरी आणला नाही."

3 / 5
स्वामी म्हणतात, "देव तुम्ही आणता हा गैरसमज आहे, देव त्याच्या मर्जीने येतो. गणपतीची मूर्ती स्वत:हून चालत येईल. स्वामी असे का म्हणतात? या कुटुंबाच्याच बाबतीत स्वामी ही लीला का घडवतात आणि विघ्नहर्त्याचं स्मरण का करवतात?याची भक्तांना भक्तीचा खरा मार्ग दाखवणारी अत्यंत रंजक गोष्ट या भागात उलगडते.

4 / 5
स्वामींचं अलौकिक गणेशरुप दर्शन हा भक्ती आणि श्रद्धेचा परमोच्च बिंदू येत्या रविवारी 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता आणि रात्री 8 वाजता प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीवर अनुभवता येईल.

स्वामींचं अलौकिक गणेशरुप दर्शन हा भक्ती आणि श्रद्धेचा परमोच्च बिंदू येत्या रविवारी 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता आणि रात्री 8 वाजता प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीवर अनुभवता येईल.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...