AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio चा स्वस्तात मस्त प्लॅन! 239 रुपयांमध्ये मिळतात खास फायदे, वाचा…

Jio 239 Plan : रिलायन्स जिओचा एक स्वस्त रिचार्ज प्लॅन सध्या कंपनीच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. जिओच्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये 239 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लिस्ट करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा आणि इतर अनेक फायदे मिळतात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 21, 2026 | 4:03 PM
Share
जिओच्या अधिकृत पोर्टलवर वेगवेगळ्या किंमती आणि फायद्यांसह अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. त्यामध्ये 239 रुपयांच्या प्लॅनचाही समावेश आहे. या प्लॅनमध्ये 22 दिवसांची वैधता मिळते. तसेच ग्राहकांना दोन अॅप्सचा कॉम्प्लिमेंटरी अॅक्सेस दिला जातो. यामध्ये JioTV आणि JioAICloud यांचा समावेश आहे.

1 / 5
जिओच्या 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यामध्ये रोमिंगसह लोकल आणि STD कॉलिंगचा समावेश आहे. ग्राहकांना या कॉलिंग सुविधेचा लाभ संपूर्ण 22 दिवस मिळणार आहे.

जिओच्या 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. यामध्ये रोमिंगसह लोकल आणि STD कॉलिंगचा समावेश आहे. ग्राहकांना या कॉलिंग सुविधेचा लाभ संपूर्ण 22 दिवस मिळणार आहे.

2 / 5
या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा दिला जातो. 22 दिवसांच्या वैधतेनुसार ग्राहकांना एकूण 33GB डेटा वापरण्यास मिळतो. या प्लॅनची माहिती जिओच्या अधिकृत पोर्टलवर देण्यात आली आहे.

या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा दिला जातो. 22 दिवसांच्या वैधतेनुसार ग्राहकांना एकूण 33GB डेटा वापरण्यास मिळतो. या प्लॅनची माहिती जिओच्या अधिकृत पोर्टलवर देण्यात आली आहे.

3 / 5
239 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळते. याचा वापर ग्राहक विविध प्रकारच्या संवादासाठी करू शकतात.

239 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळते. याचा वापर ग्राहक विविध प्रकारच्या संवादासाठी करू शकतात.

4 / 5
जिओच्या अधिकृत पोर्टलवर 299 रुपयांचा 28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा असून त्यात रोमिंग आणि STD कॉलिंगचाही समावेश आहे.

जिओच्या अधिकृत पोर्टलवर 299 रुपयांचा 28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन देखील उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा असून त्यात रोमिंग आणि STD कॉलिंगचाही समावेश आहे.

5 / 5
Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार