Jio : जिओचा स्वस्त प्लॅन, 98 दिवसांची वैधता, 2 जीबी हाय-स्पीड डेटा आणि अनेक फायदे
Reliance Jio च्या ₹999 प्रीपेड प्लॅनमध्ये 98 दिवसांची वैधता आणि रोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळतोय. यासोबतच Unlimited 5G, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS, JioHotstar आणि Google AI Pro सारखे फायदे सुद्धा मिळत आहेत. तर नेमके या प्लॅनचे संपूर्ण फायदे आणि महत्त्वाच्या अटी काय आहेत? हे जाणून घ्यायचं असेल तर बातमी पुढे नक्की वाचा.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
Jio चा 33 GB डेटावाला रिचार्ज, मिळतील हे फायदे
Airtel चा 22 रुपयांचा स्वस्त रिचार्ज, कोणते देतो फायदे ?
Jio चा 177 रुपयांचा प्लान, इतक्या दिवसांची मिळते वैधता
Jio चा अवघ्या 11 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लान, काय मिळतात फायदे
Jio चा 49 रुपयांचा रिचार्ज, मिळतील हे फायदे
सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने होतील हे फायदे
