AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुही चावला हिची लेक वयाच्या 25 व्या वर्षी कशी दिसते? फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री जुही चावला गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. जुही हिने लेक जान्हवी हिच्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत सध्या जुही चावला हिचे लेकीसोबत फोटो व्हायरल होत आहेत.

| Updated on: Feb 22, 2026 | 3:42 PM
Share
अभिनेत्री जुही चावला हिने सोशल मीडियावर पती जय मेहता आणि लेक जान्हवी मेहता यांच्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फत्त जान्हवी आणि जुही यांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे

अभिनेत्री जुही चावला हिने सोशल मीडियावर पती जय मेहता आणि लेक जान्हवी मेहता यांच्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फत्त जान्हवी आणि जुही यांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे

1 / 5
रविवारी लेक जान्हवी हिच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीची पोस्ट प्रचंड आवडली आहे. लेकीसोबत काही फोटो पोस्ट करत जुही हिने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

2 / 5
लेकीसोबत फोटो पोस्ट करत जान्हवी म्हणाली, 'माझ्या प्रिय जान्हवीसाठी 1000 झाडी...  कायम आनंदात राहा... कायम चमकत राहा... लव्ह यू... देव तुला आशीर्वाद देओ... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...' असं देखील अभिनेत्री पोस्टमध्ये म्हटली आहे.

3 / 5
जान्हवी हिला अनेक विषयांचे पुस्तकं वाचायला देखील आवडतात. जान्हवी हिने जगातील सर्वात प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं आहे. जुही आणि जान्हवी हिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात.

4 / 5
जुही हिने 1995 मध्ये उद्योजक जय मेहता यांच्यासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर अभिनेत्रीने मुलगी जान्हवी आणि मुलगा अर्जुन यांना जन्म दिला. जुही, जय मेहता यांची दुसरी पत्नी आहे. अनेक ठिकाणी अभिनेत्रीला पतीसोबत स्पॉट केलं जातं.

5 / 5
Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?