Jupiter Transit: सतत अपयश येतय? आता या 3 राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ, मिथुन राशीत असताना गुरुने केले नक्षत्र पाद गोचर
Jupiter Transit: देवगुरु बृहस्पती अर्थात गुरुने 30 ऑगस्ट रोजी नक्षत्र पाद गोचर केले आहे. हे गोचर मिथुन राशीत असताना झाले आहे. चला जाणून घेऊया शनिवारी कोणत्या वेळी गुरुचे नक्षत्र पाद गोचर झाले आणि यामुळे कोणत्या राशींसाठी यशाचे दरवाजे उघडले गेले आहेत.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
