AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुन्या आठवणी ताज्या करत काजोलने मानले चाहत्यांचे आभार… म्हणाली, ‘फक्त तुमच्यामुळेच…’

अभिनेत्री काजोल हिने बॉलिवूडला अनेक हीट सिनेमे दिले... आज देखील काजोल हिचे असे काही सिनेमे आहेत, जे प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. अशात सिनेमांमधील एक म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ( डीडीएलजे )

| Updated on: Dec 08, 2025 | 4:16 PM
Share
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ( डीडीएलजे  ) सिनेमात अभिनेत्री काजोल आणि अभिनेता शाहरुख खान याने महत्त्वाची भुमिका साकारली आहे. आता सिनेमाच्या संबंधी काजोल हिने पोस्ट शेअर केली आहे.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ( डीडीएलजे ) सिनेमात अभिनेत्री काजोल आणि अभिनेता शाहरुख खान याने महत्त्वाची भुमिका साकारली आहे. आता सिनेमाच्या संबंधी काजोल हिने पोस्ट शेअर केली आहे.

1 / 5
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ( डीडीएलजे  ) च्या 30 वर्षांच्या निमित्ताने शाहरुख खान आणि काजोल यांनी लंडनच्या प्रतिष्ठित लेस्टर स्क्वेअरमध्ये राज आणि सिमरन यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केलं.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ( डीडीएलजे ) च्या 30 वर्षांच्या निमित्ताने शाहरुख खान आणि काजोल यांनी लंडनच्या प्रतिष्ठित लेस्टर स्क्वेअरमध्ये राज आणि सिमरन यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केलं.

2 / 5
काही फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये 30 वर्षांनंतर आणि राज आणि सिमरन आता लेस्टर स्क्वेअरवर एकत्र आहेत! आणि ते फक्त तुमच्यामुळेच शक्य झाले आहे.... असं म्हणत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

काही फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये 30 वर्षांनंतर आणि राज आणि सिमरन आता लेस्टर स्क्वेअरवर एकत्र आहेत! आणि ते फक्त तुमच्यामुळेच शक्य झाले आहे.... असं म्हणत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

3 / 5
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.. अभिनेत्रीने 90 च्या दशकात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता काजोल बॉलिवूडपासून दूर आहे. चाहत्यांमध्ये आजही तिची क्रेझ आहे.

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.. अभिनेत्रीने 90 च्या दशकात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता काजोल बॉलिवूडपासून दूर आहे. चाहत्यांमध्ये आजही तिची क्रेझ आहे.

4 / 5
सोशल मीडियावर काजोल कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.