Photo : ‘तेरी नौटंकी मैं’, केतकी माटेगावकरचा क्यूट अंदाज

केतकी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. विविध पोस्टच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहते. (Ketaki Mategaonkar's new Photoshoot)

  • Publish Date - 2:06 pm, Sat, 13 February 21
1/5
‘सारेगमप’ या कार्यक्रमातून पुढे आलेल्या केतकी माटेगावकरने मनोरंजन विश्वात अभिनेत्री आणि गायिका अशी दुहेरी ओळख निर्माण केली आहे.

2/5
केतकी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. विविध पोस्टच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहते.

3/5
निरागस चेहरा लाभलेली अभिनेत्री आणि गोड गळ्याची गायिका म्हणून केतकी माटेगावकर प्रसिद्ध आहे.

4/5
आता केतकीनं एका गार्डनमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5/5
‘Teri NAUTANKI Main ’असं कॅप्शन देत केतकीनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI