AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक सुचलं आणि पहाटे 4 वाजता रेकॉर्ड केलं, 27 वर्षांपूर्वीचे हे गाणे ऐकल्यानंतर डोळ्यात येतं पाणी

बॉलिवूडमधील काही गाणी अशी आहेत जी मनाला अगदी स्पर्श करुन जातात. त्यामधील एक गाण जवळपास 27 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. मात्र, आजही हे गाणं ऐकल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी येते.

| Updated on: Jun 02, 2026 | 11:49 AM
Share
सध्या सर्वत्र बॉलिवूड गाण्यांची क्रेझ पाहायला मिळते. कधी प्रवास करताना किंवा एकटं वाटत असेल तर अनेकजण कानात हेडफोन घालून गाणी ऐकतात. पण ही गाणी लिहिण्यामागे, ती कंपोज करण्यामागे एक वेगळीच कथा दडलेली असते. सध्या बॉलिवूडमधील असेच एक गाणे चर्चेत आहे. हे गाणे अनेकजण ब्रेकअप झाल्यानंतर ऐकतात. पण तुम्हाला माहिती आहे का हे गाणे गायकाला पहाटे 4 वाजता सुचलं होतं. जाणून घ्या या गाण्याविषयी...

1 / 5
आम्ही कृष्णकुमार कुन्नाथ अर्थात सर्वांचा लाडका 'सिंगर केके' हा भारतीय संगीतसृष्टीतील एक असा अष्टपैलू गायका विषयी बोलत आहोत. त्याने 90 च्या दशकापासून ते २००० च्या दशकापर्यंत आपल्या आवाजाची भुरळ चाहत्यांवर कायम ठेवली. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट रोमँटिक आणि ब्रेकअप साँग्स दिली. मात्र, एका विशिष्ट गाण्याने त्यांच्या आयुष्याला आणि करिअरला एक वेगळीच कलाटणी दिली.

2 / 5
केके यांच्या नावावर अनेक सुपरहिट रोमँटिक गाणी असली, तरी एका विशेष गाण्याने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. तब्बल २७ वर्षांनंतरही हे गाणे ऐकताना अनेकांचे डोळे पाणावतात. हे गाणे म्हणजे १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील 'तडप तडप के.' सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे, चित्रपटात जेव्हा ते दोघे वेगळे होतात, तेव्हा त्यांच्यातील विरहाची तीव्र वेदना अत्यंत प्रभावीपणे मांडते.

3 / 5
या हृदयद्रावक गाण्यामागे एक अतिशय रंजक किस्सा आहे. हे गाणे चक्क पहाटे ४ वाजता रेकॉर्ड करण्यात आले होते. सुरुवातीला या गाण्याचे संगीत तयार होत असताना केके थोडे धास्तावले होते. आपण हे विरहाचे आणि दुःखाचे गाणे गाऊ शकणार नाही, असे त्यांना वाटले होते आणि म्हणून त्यांनी याला नकार दिला होता. मात्र, संगीतकार इस्माईल दरबार यांचा केके यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे केके यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांनी हे गाणे गायला होकार दिला. या गाण्याचे हृदयस्पर्शी बोल मेहबूब यांनी लिहिले होते, तर केके आणि डॉमिनिक यांनी आपल्या आवाजाने ते कायमचे अजरामर केले.

4 / 5
केके यांच्या नावावर अनेक सुपरहिट रोमँटिक गाणी असली, तरी एका विशेष गाण्याने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. तब्बल २७ वर्षांनंतरही हे गाणे ऐकताना अनेकांचे डोळे पाणावतात. हे गाणे म्हणजे १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील 'तडप तडप के.' सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे, चित्रपटात जेव्हा ते दोघे वेगळे होतात, तेव्हा त्यांच्यातील विरहाची तीव्र वेदना अत्यंत प्रभावीपणे मांडते.

केके यांच्या नावावर अनेक सुपरहिट रोमँटिक गाणी असली, तरी एका विशेष गाण्याने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. तब्बल २७ वर्षांनंतरही हे गाणे ऐकताना अनेकांचे डोळे पाणावतात. हे गाणे म्हणजे १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील 'तडप तडप के.' सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे, चित्रपटात जेव्हा ते दोघे वेगळे होतात, तेव्हा त्यांच्यातील विरहाची तीव्र वेदना अत्यंत प्रभावीपणे मांडते.

5 / 5
Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान