किती आहे आराध्या बच्चन हिच्या शाळेची फीस, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लेकीला..

Aishwarya Rai and Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन ही देखील चर्चेत असते.

| Updated on: Feb 20, 2024 | 3:49 PM
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच आराध्या हिचा शाळेतील एका प्रोग्राममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच आराध्या हिचा शाळेतील एका प्रोग्राममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला.

1 / 5
आराध्या बच्चन ही मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. फक्त आराध्या हिच नाही तर अनेक बाॅलिवूड कलाकारांचे मुले देखील याच शाळेत शिक्षण घेतात.

आराध्या बच्चन ही मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. फक्त आराध्या हिच नाही तर अनेक बाॅलिवूड कलाकारांचे मुले देखील याच शाळेत शिक्षण घेतात.

2 / 5
आराध्या बच्चन हिच्या शाळेची फिस ऐकून तुम्हाला नक्कीच मोठा धक्का बसेल. नुकताच आराध्या बच्चन हिच्या शाळेच्या फिसबद्दल मोठा खुलासा करण्यात आलाय.

आराध्या बच्चन हिच्या शाळेची फिस ऐकून तुम्हाला नक्कीच मोठा धक्का बसेल. नुकताच आराध्या बच्चन हिच्या शाळेच्या फिसबद्दल मोठा खुलासा करण्यात आलाय.

3 / 5
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फिस ही 1.70 लाख रूपये फीस आहे. आठवी ते दहावीपर्यंतची 1.85 लाख रूपये फिस आहे. सुरूवातीपासूनच आराध्या याच स्कूलमध्ये आहे.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फिस ही 1.70 लाख रूपये फीस आहे. आठवी ते दहावीपर्यंतची 1.85 लाख रूपये फिस आहे. सुरूवातीपासूनच आराध्या याच स्कूलमध्ये आहे.

4 / 5
विशेष म्हणजे नीता अंबानी यांनी या शाळेची सुरूवात 2003 पासून केलीये. ही शाळा मुंबईची टाॅप शाळा आहे. अनेक कलाकारांची मुले याच शाळेत आहेत.

विशेष म्हणजे नीता अंबानी यांनी या शाळेची सुरूवात 2003 पासून केलीये. ही शाळा मुंबईची टाॅप शाळा आहे. अनेक कलाकारांची मुले याच शाळेत आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.