TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मुळे प्रकाशझोतात आलेली पलक सिधवानी कोण आहे? तिचा पहिला पगार माहितीये?

| Updated on: May 31, 2021 | 5:44 AM
टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) प्रेक्षकांसाठी खास आहे. या मालिकेतील कलाकार दिलीप जोशी (Dilip Joshi) उर्फ जेठालाल (Jethalal) पासून अमित भट्ट उर्फ बापूजीपर्यंत अनेकांचे आपले चाहते आहेत. मात्र, यात नवी सोनू उर्फ पलक सिधवानी (Palak Sindhwani) ही या मालिकेची ताकदीची कलाकार आहे.

1 / 5
पलक 2019 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत दाखल झाली. त्याआधीही तिने टीव्हीवर काम केलंय. पलक 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या आधी एका रिअॅलिटी शोमध्ये काम करायची.

पलक 2019 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत दाखल झाली. त्याआधीही तिने टीव्हीवर काम केलंय. पलक 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या आधी एका रिअॅलिटी शोमध्ये काम करायची.

2 / 5
पलक देशातील प्रसिद्ध म्यूझिक रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलमध्ये देखील दिसली होती. या शोत तिचा पहिला पगार केवळ काही हजार रुपये इतका होता. तिने यावेळी इंडियन आयडॉलसाठी एक प्रोमो शूट केला होता.

पलक देशातील प्रसिद्ध म्यूझिक रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलमध्ये देखील दिसली होती. या शोत तिचा पहिला पगार केवळ काही हजार रुपये इतका होता. तिने यावेळी इंडियन आयडॉलसाठी एक प्रोमो शूट केला होता.

3 / 5
याशिवाय तिने अमूल मक्खनची जाहिरात आणि डिज्नी प्लस हॉटस्टारच्या होस्टेजेस या वेबसिरीजमध्येही काम केलंय. तिला सर्वात मोठी संधी तारक मेहता का उल्टा चश्मातूनच मिळाली. तिच्या वडिलांना ही मालिका खूप आवडायची. स्वतः पलकलाच त्यात कामाची ऑफर आल्यानंतर तिने ती तात्काळ स्वीकारली.

4 / 5
आता पलकला या मालिकेत काम करायला सुरुवात करुन 2 वर्षे झालेत. आता पलक सिधवानीला या मालिकेच्या एका शोसाठी 35 ते 40 हजार रुपये मिळतात.

आता पलकला या मालिकेत काम करायला सुरुवात करुन 2 वर्षे झालेत. आता पलक सिधवानीला या मालिकेच्या एका शोसाठी 35 ते 40 हजार रुपये मिळतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.