झोपताना या दिशेला डोकं ठेवून झोपा; ती गोष्ट लगेच…
पूर्वापार चालत आलेल्या काही श्रद्धा असतात. मानवाचा अशा श्रद्धांवर प्रचंड पगडा असतो. त्यानुसार तो वागत असतो. मग खाण्यापिण्यापासून ते अंघोळ करण्यापर्यंत आणि झोपण्या उठण्यापर्यंतच्या सवयी कशा असाव्यात या गोष्टींचा त्यात समावेश असतो. झोपतानाही माणसानं कसं झोपावं याचेही नियम आहेत. त्याचा तुमच्या करिअर, आरोग्य, झोप आणि मानसिकतेवर प्रचंड परिणाम होत असल्याचं सांगितलं जातं. कोणत्या दिशेने तुमचं डोकं आणि पाय असावेत याचा शास्त्रात नियम आहे. शास्त्रात नियम असला तरी त्याला काहीही वैज्ञानिक आधार नाही. पण काही लोक या नियमाचं पालन करत असतात.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
