Ladakh Army Truck Accident : लडाखमध्ये श्योक नदीत ज्या ठिकाणी 26 भारतीय जवानांची गाडी दरीत कोसळली, तिथल्या अपघातानंतरचे फोटो

लडाखमध्ये श्योक नदीत ज्या ठिकाणी 26 भारतीय जवानांची गाडी दरीत कोसळली तिथले अपघातानंतर काही मन सुन्न करणारे फोटो समोर आले आहेत. या अपघातात एकूण सात जवान शहीद झाले आहेत. या भीषण अपघातात महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या दोन ठिकाणच्या जवानांचाही समावेश आहे. या बसचे फोटो पाहिल्यावर या अपघाताची भीषणता लक्षात येते. ही बस उंचावरून दरीत कोसळल्यानंतर बसची काय अवस्था झालीय ते तुम्ही या फोटोतून पाहू शकता.

May 27, 2022 | 9:19 PM
दादासाहेब कारंडे

|

May 27, 2022 | 9:19 PM

लडाखमध्ये श्योक नदीत ज्या ठिकाणी 26 भारतीय जवानांची गाडी दरीत कोसळली तिथले अपघातानंतर काही मन सुन्न करणारे फोटो समोर आले आहेत.

लडाखमध्ये श्योक नदीत ज्या ठिकाणी 26 भारतीय जवानांची गाडी दरीत कोसळली तिथले अपघातानंतर काही मन सुन्न करणारे फोटो समोर आले आहेत.

1 / 5
या अपघातात एकूण सात जवान शहीद झाले आहेत.

या अपघातात एकूण सात जवान शहीद झाले आहेत.

2 / 5
या भीषण अपघातात महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या दोन ठिकाणच्या जवानांचाही समावेश आहे.

या भीषण अपघातात महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या दोन ठिकाणच्या जवानांचाही समावेश आहे.

3 / 5
या बसचे फोटो पाहिल्यावर या अपघाताची भीषणता लक्षात येते.

या बसचे फोटो पाहिल्यावर या अपघाताची भीषणता लक्षात येते.

4 / 5
ही बस उंचावरून दरीत कोसळल्यानंतर बसची काय अवस्था झालीय ते तुम्ही या फोटोतून पाहू शकता.

ही बस उंचावरून दरीत कोसळल्यानंतर बसची काय अवस्था झालीय ते तुम्ही या फोटोतून पाहू शकता.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें