PHOTO | झाडांची पडझड, पत्रे उडाले, ‘निसर्ग’ चक्रीवादळाचं रौद्र रुप
महाराष्ट्रावर घोंगावणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकणाच्या किनारपट्टीवर धडकलं. अलिबाग किनारपट्टीवर या चक्रीवादळाने रौद्र रुप धारण (Nisarga Cyclone Photo) केले

- महाराष्ट्रावर घोंगावणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकणाच्या किनारपट्टीवर धडकलं.
- अलिबाग किनारपट्टीवर चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं
- अलिबागमध्ये वादळ धडकल्यानंतर ते पुढे पेण, पनवेलच्या दिशेने सरकले.
- रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग परिसराला वादळाचा सर्वाधिक फटका बसला.
- त्याशिवाय रायगड, रत्नागिरीत, सिंधुदुर्गात वादळामुळे वेगाने वारे वाहत होते.
- यामुळे मुंबई, पुण्यासह कोकणात झाड कोसळली.
- तर काही ठिकाणी दुकानांचे, घरांचे छप्पर उडाले
- अनेक ठिकाणी मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
- चक्रीवादळामुळे मुंबई, पुण्यात अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत
- पाहा फोटो
- पाहा फोटो
- पाहा फोटो













