AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही एक चूक आणि तुमचे थेट बँक अकाऊंट खाली, या वेबसाईटवर चूकनही..

आजकाल सर्वजण ऑनलाईन पद्धतीने सर्वकाही मागवत आहेत. काही सेकंदात ती वस्तू आपल्या घरात येते. बँक अकाऊंटमधून पैसे कट होतात. मात्र, अशा काही वेबसाईट आहेत, जिथे तुम्ही गेला तर तुमच्या बँकेतील सर्व पैसे खाली होती. या वेबसाईट ओळखण्याची साधी पद्धत आहे.

| Updated on: Jul 05, 2026 | 1:03 PM
Share
सायबर क्राईमच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षात प्रचंड मोठी वाढ झाली. दररोज हजारो सायबर क्राईमच्या घटना घडतात. एका स्मार्टफोनमध्ये आपल्याला सर्वकाही मिळते. शॉपिंग , बँकिंग सर्वकाही आपण घरी बसल्या करू शकतो.

1 / 5
आजकाल डिजिटल बँकिंगमध्ये मोठ्या फसवणूक होत आहेत. थोडेजरी आपण दुर्लक्ष केले की, काही क्षणात आपले बँक अकाऊंट खाली होऊ शकते. तश्या घटनाही सातत्याने घडताना दिसत आहेत. अनेक फेक वेबसाईट आहेत, ज्यावर आपण क्लिक केले की, बँक अकाऊंट खाली होते.

2 / 5
फेक वेबसाईट नक्की कशा ओळखायच्या याबाबत एका खास आयडिया आहे. खरी वेबसाईट आणि फेक वेबसाईट ओळखण्याची एक पद्धत आहे. सुरक्षित वेबसाइट सामान्यतः https:// पासून सुरू होते.

फेक वेबसाईट नक्की कशा ओळखायच्या याबाबत एका खास आयडिया आहे. खरी वेबसाईट आणि फेक वेबसाईट ओळखण्याची एक पद्धत आहे. सुरक्षित वेबसाइट सामान्यतः https:// पासून सुरू होते.

3 / 5
अतिरिक्त अक्षर आणि काही वेगळे असेल आणि तिथे सुरूवात  https:// ने होत नसले की, समजायचे की, ही एक फेक वेबसाईट आहे. अशा वेबसाईटपासून 100 किलो मीटर दूर राहा..

अतिरिक्त अक्षर आणि काही वेगळे असेल आणि तिथे सुरूवात https:// ने होत नसले की, समजायचे की, ही एक फेक वेबसाईट आहे. अशा वेबसाईटपासून 100 किलो मीटर दूर राहा..

4 / 5
अवघ्या काही क्षणात तुमचे  बँक अकाऊंट खाली होऊ शकते. सायबर फसवणूक करणारे लोक अशाप्रकारच्या अनेक वेबसाईट तयार करतात. ज्यातून थेट बँक अकाऊंटमधील पैसे जातात.

अवघ्या काही क्षणात तुमचे बँक अकाऊंट खाली होऊ शकते. सायबर फसवणूक करणारे लोक अशाप्रकारच्या अनेक वेबसाईट तयार करतात. ज्यातून थेट बँक अकाऊंटमधील पैसे जातात.

5 / 5
Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...