AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चौथीमधून शाळा सोडली, 14 व्या वर्षी जबरदस्तीने केलं लग्न, बनली नोकर, 450 चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीचा 35 व्या वर्षी मृत्यू

10 वर्षांची असताना शाळा सोडली. वयाच्या 14 व्या वर्षी जबरदस्तीने केलं लग्न. बनली नोकर. 18 वर्षांमध्ये या अभिनेत्रीने केलं 450 चित्रपटांमध्ये काम. 35 व्या वर्षी झाला मृत्यू. हॉटेलमध्ये मिळाली बॉडी.

| Updated on: Mar 17, 2026 | 7:03 PM
Share
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री अशा झाल्या ज्यांनी पडद्यावर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले पण वैयक्तिक आयुष्यात मात्र मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सिल्क स्मिता. आपल्या बोल्ड अभिनयामुळे आणि वेगळ्या शैलीमुळे ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचे आयुष्य जितके यशस्वी होते तितकेच ते वेदनादायीही होते.

1 / 5
2 डिसेंबर 1960 रोजी आंध्र प्रदेशातील कोव्वाली गावात विजयलक्ष्मी वदलपतला या नावाने त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेऊन शाळा सोडावी लागली.

2 / 5
वयाच्या 14 व्या वर्षी त्यांचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले. मात्र, वैवाहिक आयुष्यात त्यांना छळ सहन करावा लागल्याने त्यांनी काही वर्षांतच हे नाते तोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानंतर त्या चेन्नईला आपल्या नातेवाईकांकडे गेल्या आणि तिथे त्यांनी टच-अप आर्टिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याच काळात त्यांनी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करायला सुरुवात केली.

3 / 5
त्यांच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट तेव्हा आला जेव्हा प्रसिद्ध दिग्दर्शक विनु चक्रवर्ती यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी 'इनाये थेदी' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. लवकरच सिल्क स्मिता यांनी आपल्या बोल्ड अभिनयामुळे आणि आकर्षक उपस्थितीमुळे चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली.

4 / 5
मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार होते. अपयशी नाती आणि करिअरमधील घसरण यामुळे त्या मानसिकदृष्ट्या खचल्या. हळूहळू त्या नैराश्यात गेल्या आणि त्याचा त्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला. 1996 रोजी सिल्क स्मिता आपल्या घरात मृत अवस्थेत आढळल्या. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. पोस्टमॉर्टम अहवालानुसार, अतिप्रमाणात मद्यपान केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

5 / 5
Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल